शिरुर; सासऱ्याचा सुनेबरोबर झाला वाद अन सुनेच्या दोन भावांनी व बहिणीने सासर्याला केले ठार…
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात एका सुनेचे सासऱ्या बरोबर प्रांपंचिक वाद झाले होते या वादानंतर सुनेचे दोन भाऊ व एक बहीण सदर ठिकाणी आले त्यांनी सासर्याला केलेल्या जबर मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की (दि १) ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास शिरुर येथील होलमिल बेकरी जवळच्या डांबरी रोडवर वसंत […]
अधिक वाचा..