हृदयद्रावक; कारेगावमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू तर दोघांवर उपचार सुरु
रांजणगाव गणपती (अर्जुन शेळके) शिरुर तालुक्यातील कारेगाव परिसरात सोमवार दि २८ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर उर्वरित दोघांवर शिरुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे संपुर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृत मुलांची नावे अनमोल उर्फ बाबू प्रविण पवार (वय १३) आणि कृष्णा […]
अधिक वाचा..