अल्ट्रासोनोग्राफी म्हणजे काय
अल्ट्रासोनोग्राफी यंत्राच्या सहाय्याने तपासणी ही आता वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत गरजेची बाब झाली आहे. पोटात दुखणे, मुतखड्याचे निदान, शरीरातील एखाद्या अवयवाला आलेली सूज, नको असलेला द्राव कुठे साठीला असला, तर त्याची जागा, गर्भनिदान, गर्भाच्या अवयवांची वाढ व त्यातील उणिवा, दोष या व अशाच कितीतरी बाबतीत डॉक्टरमंडळी सोनोग्राफी करून निदान करतात. सोनोग्राफीचे यंत्र कानाला ऐकू न […]
अधिक वाचा..