पुण्यातील उंड्री हादरल! मित्राच्या खुनाची माहिती पोलिसांना देणाराच निघाला खुनी
पुणे: पुण्यात मित्रावर विश्वास ठेवणं एका तरुणाच्या जीवावर बेतलय. मित्राच्या खुनाची माहिती पोलिसांना देणारा मित्रच मित्राचा खुनी निघाल्याने हडपसर भागात एकच खळबळ उडाली. मात्र मात्र अवघ्या दोन तासातच काळेपडळ पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या. नक्की प्रकरण काय आहे किसन राजमंगल सहा याने शनिवारी दोन जुलै रोजी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला फोन […]
अधिक वाचा..