एकनाथ शिंदेंना झटका! देवेंद्र फडणवीसांनी सही केल्याशिवाय त्या फाईल्स पुढे सरकरणार नाहीत
मुंबई: राज्यातील महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वाद आणि कुरघोडीचे राजकारण चालते, अशा बातम्या सातत्याने ऐकायला मिळतात. देवेंद्रफडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मित्रपक्षांच्या मनमानी कारभारावर अंकुश लावला होता. स्वत:च्या मर्जीतील ओएसडी आणि पीए हवेत, हा मित्रपक्षांचा हट्ट देवेंद्रफडणवीसांनी पुरवला नव्हता. यावरुनकाहीशी नाराजी असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याबाबत एक […]
अधिक वाचा..