बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा मुजरा केला. बारामतीकरांनी स्वर्गीय नेते आणि महाराष्ट्राचे विकासपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवार यांना दिलेली भावपूर्ण श्रद्धांजली ही ऐतिहासिक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे म्हणाले की, “वहिनींनी तब्बल २ लाख १८ हजार मताधिक्याने मिळवलेला […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांवरील अस्मानी संकटात सुलतानी सरकार झोपले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा

मुंबई: राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात अवकाळी पावासाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजपा युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले आहे. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक […]

अधिक वाचा..

मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत सविंदणे जिल्हा परिषद शाळेचे अभूतपूर्व यश

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यपातळीवर घवघवीत यश मिळवत संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. इयत्ता दुसरी मधील कृष्णा रामचंद्र देशमुख याने १४४ गुण मिळवत संपूर्ण राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. शिवण्या अजित पडवळ याने १३८ गुण मिळवत […]

अधिक वाचा..