कोट्यवधींच्या गुंतवणूक फसवणुकीचा आरोप; अभिनेता श्रेयस तळपदेवर यूपीमध्ये गुन्हा दाखल
मुंबई: प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडला आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील भोगाव पोलीस ठाण्यात श्रेयससह अन्य १२ जणांविरुद्ध कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मैनपुरी जिल्ह्यातील मोहल्ला मिश्राना येथील एका रहिवाशाने न्यायालयात धाव घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, श्रेयस तळपदे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एका मुंबईस्थित नामांकित […]
अधिक वाचा..