मोहरी अर्थात राईच्या तेलाचे काही रामबाण उपाय 

हिवाळ्यात मोहरीच्या तेलाचा वापर जेवणात करा किंवा औषधाच्या रुपात, हे प्रत्येक रुपात फायदेशीर ठरते. मोहरीच्या तेलात असे अनेक पोषकतत्त्व असतात जे आपल्या आरोग्य, केस आणि स्किनवर फायदेशीर असतात. यामुळेच मोहरीच्या तेलाचा वापर प्राचीन काळापासुन खाण्यासाठी व शरीरावर लावण्यासाठी केला जात आहे. परंतु खुप कमी लोकांना माहिती आहे की, मोहरीचे तेल पेनकिलरचे काम देखील करते. आज […]

अधिक वाचा..

तंत्रज्ञानाद्वारे वापर करून शेतमाल विक्रीची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना जलद उपलब्ध करून द्यावी; जयकुमार रावल

मुंबई: अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील फळे, भाजीपाला व इतर शेतमालाची उपलब्धता तसेच खरेदी-विक्री संदर्भातील प्रत्येक क्षणाची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहचण्यासाठी सक्षम यंत्रणेसाठी येणाऱ्या काळात आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. शेतकऱ्यांना देशातील व आंतरराष्ट्रीय बाजारातील माहितीच्या आधारे शेतमाल विक्रीबाबत अचूक आकलन होऊन स्पर्धात्मक दरात […]

अधिक वाचा..

साबण, शाम्पू लावून रोज आंघोळ करत असालच, एकदा हर्ब बाथ करून बघा; मिळतील एकापेक्षा एक फायदे…

घरातील कामं, बाहेरची कामं, लेकरांचा सांभाळ, वेगवेगळ्या गोष्टींच्या ईएमआय, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यामुळे भरपूर लोक सतत चिंतेत असतात. त्यामुळे त्यांना नेहमीच मानसिक थकव्यासोबतच शारीरिक थकवाही जाणवतो. यातच अंगदुखी, थकवा, मूड नसणे, निराशा अशाही समस्या होतात. आता हा थकवा घालवण्यासाठी किंवा अंगदुखी दूर करण्यासाठी अनेक उपाय आहेत. यातील एक नॅचरल उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय […]

अधिक वाचा..

टॉयलेट साफ करताना दोन क्लीनर एकत्र वापरणे ठरतेय ‘सायलेंट किलर’; चुकूनही करू नका ‘हा’ प्रयोग

एका महिलेने बाथरूम साफ करताना दोन वेगवेगळे क्लीनर (उदा. ॲसिड आणि ब्लीच) एकत्र मिसळले. तिला वाटले की दोन केमिकल्स एकत्र केल्याने स्वच्छता ‘डबल’ होईल. मात्र, दोन्ही क्लीनर एकत्र येताच त्यातून विषारी वायूची निर्मिती झाली. काही मिनिटांतच त्या महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि ती बेशुद्ध पडली. घरच्यांनी तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये नेल्यामुळे तिचे प्रमाण वाचू […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या

मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड केल्या असून, मतदारांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास ढासळत चालल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शहरांमधील अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ मतदार उदासीनतेचे नव्हे, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरील अविश्वासाचे द्योतक असल्याचे मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा परिषद व […]

अधिक वाचा..

हाडात जमलेले युरिक एसिड 4 उपाय वापरून असे बाहेर काढा

आजकाल चुकीचा आहार आणि वाईट लाईफस्टाईलने युरिक एसिडच्या समस्या वेगाने वाढत आहे. वाढत्या वयानुसार युरिक एसिडची समस्या सर्वसामान्य मानली जाते. परंतू आता तरुणांनाही युरिक एसिडची पातळी वाढल्याने सांधेदुखी सुरु झाली आहे.याला जबाबदार राहणीमान, अयोग्य आहार आणि बैठे कामाने व्यायामाचा अभाव. शरीरात एकदा का युरिक एसिड वाढले की सांध्यात दुखणे, संधीवात होणे अशा समस्या होतात. यास […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात

VVPAT मशीनवर मतदान करायला वेळ लागणार असेल तर बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात मुंबई: राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT मशीन नसणार अस राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी स्पष्ट केले. यासाठी कारण दिले जात आहे की एक प्रभागात जास्त उमेदवार असणार, मतदारांना एकावेळी चार मते द्यावी लागणार त्यामुळे प्रक्रियेला वेळ लागेल आणि मतदान केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता […]

अधिक वाचा..

केमिकलचा वापर न करता पांढरे केस काळे करा

आजकाल धूळ, प्रदूषण, ताण-तणाव किंवा अनुवंशिक आजारांमुळे कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. पांढरे केस लपवण्यासाठी अनेक जण हेअर कलर, हेअर डायचा वापर करतात. मात्र त्यामध्ये असणाऱ्या केमिकलमुळे केस कमकुवत बनतात, गळतात. काही जणांना त्वचेची ॲलर्जी होते. 1) खोबरेल तेल: खोबरेल तेलात लिंबाचा रस घालून हलक्या हाताने मालिश करा. त्यामुळे केस काळे आणि […]

अधिक वाचा..

विश्वास नांगरे पाटील यांचा AI चेहरा वापरून वृद्धाची लाखोंची फसवणूक

संभाजीनगर: महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेमधील एक अत्यंत विश्वसनीय आणि लोकप्रिय चेहरा म्हणजे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील. परंतु त्यांच्याच चेहऱ्याचा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) च्या सहाय्याने गैरवापर करूनछत्रपती संभाजीनगर येथील एका निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याला तब्बल 78 लाख 60 हजार रुपयांनी गंडवण्यात आलं, ही घटना धक्कादायक आहे. घटना कशी घडली छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या […]

अधिक वाचा..

महागडे हेअरऑईल वापरणं सोडा, फक्त ४ आवळे घेऊन तेल तयार करा

केस गळण्याची समस्या हल्ली खूप जास्त वाढली आहे. काही जणींचे केस अजिबातच वाढत नाहीत तर काही जणींचे केस खूप जास्त गळतात. कमी वयात केस पांढरे होण्याचे प्रमाणसुद्धा खूप वाढलेले आहे. केसांच्या अशा काही तक्रारी सुरू झाल्या की आपण मग बाजारात विकत मिळणारे महागडे तेल किंवा केसांसाठीचे इतर काही कॉस्मेटिक्स वापरायला सुरुवात करतो. पण त्याने फरक […]

अधिक वाचा..