घोड धरणातील वाळूमाफियां विरोधात वडगाव-शिंदोडी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) घोड धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेल्या पाच वर्षांपासून रात्रंदिवस बेकायदशीर वाळू उपसा सुरु असून, शासनाचा लांखो रुपयांचा महसुल बुडत असल्याचा गंभीर आरोप वडगाव-शिंदोडी (ता.श्रीगोंदा) येथील ग्रामस्थांनी केला आहे. या बेकायदा वाळू उपशामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिक त्रस्त झाले असून, वाळूमाफियांवर कारवाई करण्याऐवजी संबंधित यंत्रणा डोळेझाक करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी थेट अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव […]
अधिक वाचा..