शरद पवारांच्या जातीयवादावर क्ष-किरण

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला आहे. मागेही त्यांनी एकदा मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात असाच आरोप केला होता. परवा राज ठाकरे यांनी पवारांच्या जातीयवादाचं उदाहरण देताना सांगितलं की, “शरद पवार हे जातीयवाद करतात, त्याचं एक उदाहरण देतो. पुण्यात एका कार्यक्रमात शरद पवारांना लोकमान्य टिळकांची पुणेरी […]

अधिक वाचा..