आरोग्यदायी काळे मनुके

काळी द्राक्षे प्रक्रिया करून वाळवून त्याच्या मनुका तयार केल्या जातात. काळे मनुकेही अनेक पोषक घटकांनी युक्त असतात. हे उपाशी पोटी खाण्याचे अनेक फायदे आहेत. काळे मनुके नियमित खाल्ल्याने हृदय विकारापासून मुक्तता मिळवता येते. काळ्या मनुक्यात एन्थोकाइनिन्स, पॉलीफेनॉल, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-सी, गामा-लिनोलेनिक ऍसिड एसिड, पोटशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक असतात. काळ्या मनुक्यांमुळे रक्त प्रवाह […]

अधिक वाचा..

पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन

१) कलमी (दालचिनी) चहा: यात उपस्थित पॉलीफेनॉल्स कॅलोरी बर्न करून वजन कमी करते. कसे बनवावे: उकळत्या पाण्यात चहा पत्ती, दालचिनी पूड आणि दूध टाकावे. याला पाच मिनिट उकळून गाळून याचे सेवन करावे. २) जिर्‍याचे चहा: यात कॅलोरीची मात्रा कमी असते जे वजन कमी करून वेट लॉसमध्ये मदतगार ठरते. कसे बनवावे: गरम पाण्यात जिरं घालून उकळावे. […]

अधिक वाचा..

वजन वाढवण्यासाठी काय खावे

१) प्रथिनेयुक्त आहार: प्रथिनेयुक्त आहार जसे की मांस, मासे, अंडी, दही, चीज, सोया इत्यादी वजन वाढण्यास मदत करू शकतात. २) हेल्दी फॅट: आहारात एवोकॅडो, नट, बिया, लसूण, तीळ, तूप, ऑलिव्ह ऑईल इत्यादी निरोगी फॅट्सचा समावेश करावा. ३) तृणधान्ये आणि संपूर्ण धान्य: चपाती, तपकिरी तांदूळ, ओट्स, राजमा, हरभरा, गहू इत्यादी देखील वजन वाढण्यास मदत करू शकतात. […]

अधिक वाचा..

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा 3 नोव्हेंबरपासून

मुंबई: राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यास शासनाने मान्यता दिली असून 3 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. 2025-26 मध्ये हे स्पर्धात्मक अभियान काही नवीन उपक्रमांसह राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानामध्ये विविध […]

अधिक वाचा..

कुंभमेळा आयोजनाची कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत; मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई: राज्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027-28 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने भाविक पर्यटक येणे अपेक्षित असून त्यादृष्टीने कुंभमेळा प्राधिकरणासह संबंधित विभागांनी आयोजनाची सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले. मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत कुंभमेळा पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. […]

अधिक वाचा..

महामंडळातील अधिकारी-कर्मचारी यांना दिवाळी भेट; ॲड आशिष शेलार

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातील नियमित, कंत्राटी तसेच बाह्ययंत्रणेद्वारे महामंडळात प्रशासकीय कामकाज हाताळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्ताने सानुग्रह अनुदान आणि प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मंजूर करण्यात आल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी गुरुवारी केली. याबाबत श्री. शेलार यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांना सूचना केली होती. श्रीमती म्हसे पाटील […]

अधिक वाचा..

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा गरजेनुसार उपयोग व्हावा; दादाजी भुसे

मुंबई: राज्यात एक लाखांहून अधिक शाळांमधून दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना राष्ट्र प्रथम या संकल्पनेवर आधारित गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण दिले जाते. शासनाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याचबरोबर विविध उद्योग सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून देखील सहकार्य करतात. यामध्ये सुसूत्रता आणून शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार हा […]

अधिक वाचा..

इंडिया आघाडीत नव्या पक्षाच्या सहभागाचा मुद्दा इंडिया आघाडीचा, मनसेचा अद्याप प्रस्ताव नसल्याने भाष्य करण्याचा प्रश्न नाही

मुंबई: निवडणूक प्रक्रियेतील गडबड घोटाळा हा सध्याचा महत्वाचा प्रश्न असून त्या अनुशंगाने निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होते. मतदारयाद्यातील घोळ, मतचोरी हे विषय महत्वाचे आहेत. काँग्रेस पक्ष सातत्याने या मुद्दयाचा पाठपुरावा करत आहे, निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारासंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत, यासाठी हे शिष्टमंडळ गेले होते, त्यामुळे कोणी काही […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई! पाच सराईत आरोपींना दोन वर्षांसाठी तडीपार

तळेगाव ढमढेरे (ओमकार भोरडे): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील पाच सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पूनम अहिरे, उपविभागीय दंडाधिकारी शिरूर तथा परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी यांनी दिनांक १४ ऑक्टोबर रोजी जारी केले आहेत.या आरोपींना संपूर्ण पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्द तसेच सोलापूर जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून तडीपार करण्यात आले […]

अधिक वाचा..

Video; शिरुर तालुक्यात जमीनीच्या ताब्याच्या वादातुन सिनेस्टाईल हाणामारी

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील आमदाबाद गावात जमीनीचा ताबा घेण्याच्या वादातुन एखाद्या दक्षिणात्य चित्रपटाचे कथानक शोभेल अशी सिनेस्टाईल हाणामारी झाली. न्यायालयात खटला प्रलंबित असलेल्या शेतीचा ताबा घेण्यासाठी जबरदस्तीने शेतात घुसून ट्रॅक्टरने पिके उध्वस्त केली गेली. तसेच विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला आणि महिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात काशीनाथ भाकरे […]

अधिक वाचा..