फणसासह कधीही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन; नाहीतर उद्भवतील अनेक समस्या 

फणस फक्त खाण्यासाठीच चविष्ट नाही, तर आरोग्यासाठीही तो खूप फायदेशीर आहे. त्यात फायबर, जीवनसत्त्वे व अँटीऑक्सिडंट्ससह अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी खूप चांगले असतात. त्यामुळे त्याच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते. परंतु तुम्हाला माहीत आहे का की, काही पदार्थ फणसाबरोबर खाऊ नयेत? असे काही पदार्थ आहेत की, त्यासह फणस खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे नुकसान होऊ […]

अधिक वाचा..

मध हे पंचामृतातील एक अमृत

दूध, दही, तूप, मध, गूळ या पाच वस्तूंपासून बनते ते पंचामृत. या पाचही वस्तूला आपल्या जीवनामध्ये फार मोठे स्थान आहे. त्याचमुळे या वस्तूंना अमृत म्हटले जाते. या पाच अमृतापैकी सर्वांत महत्त्वाचे अमृत म्हणजे मध. आपण एक चमचा मधाचे ज्यावेळी सेवन करतो त्यावेळी आपल्याला एकदम ताजेतवाने वाटते तोंडाला एक प्रकारची गोडी, मधुर चव येते. याबरोबरच शरीराला […]

अधिक वाचा..

‘मी मराठवाड्याची लेक; तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही’; सुनेत्रा पवार

शेतशिवाराची पाहणी; बळीराजाच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या अडचणी नांदेड: ‘मी मराठवाड्याची लेक आहे’… या मातीतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी मला समजतात…कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला. दरम्यान शेतकऱ्यांच्या लेकरा-बाळांचे शिक्षण… जनावरांचा चारा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही शासनासाठी तितकाच महत्त्वाचा आहे असेही सुनेत्रा पवार यांनी […]

अधिक वाचा..

कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन, या 5 सवयी ठरु शकतील जबाबदार

सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी जेवण स्किप करतात, तर काही जण कित्येक तास जीममध्ये देखील घालवतात. पण तरी देखील वजन कमी होत नाही. अशात तुमच्या काही सवयी यासाठी जबाबदार असू शकतात. जेव्हा लोकांना वजन वाढण्याची चिंता वाटते, तेव्हा ते सर्वात आधी आपल्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण […]

अधिक वाचा..

रात्रीच्या जेवणानंतर इवलिशी वेलची चावून खा! एक नाही अनेक गुणकारी फायदे 

रात्रीच्या जेवणानंतर आपल्यापैकी बऱ्याचजणांना गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स होतात. अशावेळी या गोड पदार्थांचे क्रेविंग्स भागवण्यासाठी आपण मुखवास, बडीशेप, गोड पानं असे अनेक इन्स्टंट रिफ्रेशमेंट देणारे पदार्थ खातो. पण जर याऐवजी आपण जेवल्यानंतर फक्त एक छोटीशी हिरवी वेलची चावून खाण्याची सवय लावली, तर ते आपल्या आरोग्यासाठी एक वरदान ठरू शकते. सगळ्या खड्या मसाल्यांच्या पदार्थांतील ही सुवासिक […]

अधिक वाचा..

SIR वादावर NDAमध्येही मतभेद? कुशवाहांचा निवडणूक आयोगाला सवाल

नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याभोवती सुरू असलेल्या वादावर आता सत्ताधारी NDAमधील घटकपक्षांकडूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यानंतर राष्ट्रीय लोक मोर्चाचे नेते आणि राज्यसभा खासदार उपेंद्र कुशवाह यांनीही SIR संदर्भातील संभ्रम तातडीने दूर करण्याची मागणी केली आहे. कुशवाह यांनी म्हटले आहे की, […]

अधिक वाचा..

कडा हादरले! गणेश विसर्जन मिरवणुकीत १८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला

जुन्या वादातून हल्ल्याचा संशय; छाती, पोट आणि हातावर सपासप वार, प्रकृती गंभीर; हल्लेखोरांचा शोध सुरू आष्टी: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान १८ वर्षीय तरुणाला बाजूला बोलावून धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री कडा येथे घडली. या हल्ल्यात रेहान अन्वर शेख (वय १८, रा. कडा) हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील […]

अधिक वाचा..

मीटरवरील ‘हा’ लाल दिवा देतोय मोठा संकेत! वीजबिल वाढण्याआधीच कळू शकते कारण

मुंबई : घरातील इलेक्ट्रिक मीटर म्हणजे केवळ किती युनिट वीज वापरली याची नोंद करणारे उपकरण नाही. आधुनिक विद्युत मीटरमध्ये काही संकेत देणारे फीचर्सही असतात. त्यापैकीच एक म्हणजे मीटरवर दिसणारी लाल पल्स एलईडी लाईट. या दिव्याच्या ब्लिंक होण्याच्या गतीवरून त्या क्षणी घरातील वीजवापर किती आहे, याची प्राथमिक कल्पना येऊ शकते. अनेकांच्या घरातील इलेक्ट्रिक मीटरवर असलेली लाल […]

अधिक वाचा..

विखे कुटुंबातील नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत

काका राधाकृष्ण विखे पाटलांपासून दशकभर संपर्क नसल्याचा दावा अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या विखे पाटील कुटुंबातील नीला विखे पाटील यांनी स्वीडनच्या राजकारणात महत्त्वाची मजल मारली आहे. ४१ वर्षीय नीला यांनी स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून स्वीडनच्या ३४९ सदस्यांच्या रिक्सदागमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा संसदीय कार्यकाळ २८ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार असल्याची अधिकृत नोंद आहे. नीला विखे पाटील या […]

अधिक वाचा..

वेलकम’ फेम अभिनेता मुश्ताक खान यांचे निधन; कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी

मुंबई : ‘वेलकम’, ‘गदर’, ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे गुरुवारी, २४ सप्टेंबर २०२६ रोजी निधन झाले. मुंबईतील नानावटी रुग्णालयात कॅन्सरवर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने हिंदी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुश्ताक खान […]

अधिक वाचा..