शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टम’वर होण्यासाठी प्रारूप तयार करावे; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नवीन महाविद्यालय मान्यता प्रणालीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळावी, यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरणाप्रमाणेच शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टम’वर होण्यासाठी प्रारूप तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये महाविद्यालये सुरु करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीच्या २०२४ ते २०२९ या […]

अधिक वाचा..

नो पीयूसी… नो फ्युएल’ उपक्रम प्रभावीपणे राबविणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: भविष्यातील पिढीला प्रदूषण मुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरण पूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) हे वैध असणे गरजेचे आहे. अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे, यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर ‘नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात […]

अधिक वाचा..

हमीभाव खरेदी प्रक्रिया पारदर्शक व जलद गतीने राबवण्यासाठी नियोजन करावे; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला हमीभाव मिळावा ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी हमीभावाने शेतमाल खरेदी केली जाते. यावर्षी सोयाबीन, मुग, उडीद, मका, तूर अशा शेतमालाची हमीभावाने खरेदी होणार आहे. या खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून पारदर्शकता व गतीने खरेदी प्रक्रिया राबवण्यासाठी नियोजन करावे, तसेच नोंदणीपासून ते चुकारे मिळेपर्यंत सर्व प्रक्रिया अद्ययावत […]

अधिक वाचा..

ओबीसी समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध; ओबीसी आरक्षणाला धक्का नाही

मुंबई: मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने काढलेला शासन निर्णय हा पुराव्यांशी संबंधित असून सरसकट नाही. कुणबी असल्याचे पुरावे असणाऱ्यांनाच त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का बसणार नाही. शासनाच्या सर्व योजनांचा उद्देश ओबीसी समाजाला शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे. शासन पूर्णपणे कटिबद्ध असून सर्व मागण्यांवर सकारात्मक पद्धतीने चर्चा करून […]

अधिक वाचा..

दक्षिण मुंबईमधील गिरगावात स्थिरावली श्री. स्वामी समर्थ धुलेवा हाईट्स एक आदर्श वसाहत

तळेरे: मुंबई मधील दक्षिण मुंबईत एक नव्या रूपाने श्री. स्वामी समर्थ धुलेवा हाईट्स ही अत्यंत आदर्श वसाहत प्रस्थापित झाली आहे. सदर वसाहतीमधील पहिलाच गणेशोत्सव अतिशय धुमधडाक्यात सामाजिक भान ठेवून साजरा झाला. ज्यामध्ये डॉक्टर, व्यापारी, स्थापत्य विशारद, नृत्य विशारद यांनी अध्यक्ष श्री. संजय मुरकुटे ह्यांचे मार्गदर्शनाने एकदिलाने स्वतः झोकून दिले होते. या कार्यक्रमास स्वा. वीर सावरकर […]

अधिक वाचा..

एका जागी बसून काम केल्यानं वाढतेय शुगर, वजनवाढ आणि डायबिटिस टाळण्यासाठीं ४ उपाय

आजच्या डिजिटल युगात लोक तासंतास लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसमोर बसून काम करतात. तासंतास एकाच जागी बसून काम करतात. काम करताना तर काही वाटत नाही, पण नंतर काही काळानं अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. हृदयरोग एक्सपर्ट डॉ. जेरेमी लंदन यांनी इन्स्टाग्रामवर सांगितलं की, जास्त वेळ एकाच जागी बसून काम केल्यानं कोणत्या समस्या होतात. सोबतच या समस्यांपासून बचाव […]

अधिक वाचा..

शेंगदाणा, मोहरी, सनफ्लॉवर की खोबरेल तेल, रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल चांगल

आपल्या आहारातलं तेलाचं प्रमाण हा आता जवळपास सगळ्याच वयोगटातल्या लोकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा विषय झाला आहे. कारण त्या तेलावरच तुमची तब्येत बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. त्यामुळेच आपण रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल खावं, ते तेल खाण्याचे फायदे- तोटे कोणते, तेल किती प्रमाणात खावं, असे कित्येक प्रश्न सर्वसामान्यांना नेहमीच पडतात त्याच प्रश्नांची तज्ज्ञांनी दिलेली ही खास उत्तरं […]

अधिक वाचा..

आई-बाबा, मी थकलोय! युट्यूबवर व्हिडिओ बनवला अन् वडिलांसमोर मुलानी गळा चिरला…

उत्तराखंड: उत्तराखंडमधील हल्द्वानी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका २४ वर्षीय तरुणाने त्याच्या वडिलांसमोर चाकूने गळा चिरून आत्महत्या केली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्या तरुणाचे नाव सजल जोशी होते. मरण्यापूर्वी त्याने युट्यूबवर ६.३२ मिनिटांचा व्हिडिओ अपलोड केला. यामध्ये त्याने हे […]

अधिक वाचा..

डोळा फडफडण्याचा शकुन- अपशकुनाशी संबंध नाही, ‘या’ दोन व्हिटॅमिनची कमतरता तुम्हाला छळतेय…

‘डोळे’ हे आपल्या सगळ्यात महत्वांच्या अवयवांपैकी एक. डोळे फारच नाजूक असल्याने त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकदा आपल्याला डोळ्यांशी संबंधित अनेक लहान – मोठ्या समस्या फार त्रास देतात. डोळे फडफडण्याची समस्या ही डोळ्यांच्या समस्यांपैकी एक फारच कॉमन आणि सगळ्यांना सतावणारी समस्या आहे. अनेकदा आपला डोळा फडफडतो, परंतु आपण या समस्येकडे कायमच दुर्लक्ष करतो. आपल्याकडे तर […]

अधिक वाचा..

डोळा लागला अन् घात झाला; PSI अश्विनीचा मृत्यू कसा झाला

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २०२३ मधील पोलिस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवणारी अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०) यांचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. नाशिक येथे PSI प्रशिक्षण घेत असताना गणेशोत्सवासाठी दोन दिवसांच्या सुट्टीवर गावी आलेल्या अश्विनीवर काळाने घाला घातला. २८ ऑगस्ट रोजी सकाळी आंघोळीसाठी पाणी गरम करताना हिटरमुळे झालेल्या अपघातात ती […]

अधिक वाचा..