शिंदे धमाका करण्याच्या तयारीत; ठाकरेंना धास्ती, देवाभाऊंना त्यांच्याच स्टाईलनं मेसेज

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. थोड्याच वेळात मतदान पूर्ण मतमोजणीला सुरुवात होईल. एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी अशी लढत होत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एनडीएला बहुमत आहे. त्यामुळे राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यांचं मताधिक्क्य नेमकं किती असणार याबद्दल उत्सुकता आहे. दुसरीकडे या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल 

मेष: आजचा दिवस चांगला असून तुमची थांबलेली कामे पूर्ण होणार आहेत तसेच विरोधक काहीच करु शकणार नाहीत. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांच मदत मिळेल त्यामुळे कामे पटापट मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असेल. आहारावर नियंत्रण ठेवा आणि प्रियजनांसोबत जास्तीत जास्त वेळ राहा मानसिक समाधान मिळेल. वृषभ: आजचा दिवस कुटुंबीयांना चांगला वेळ देणार आहात. […]

अधिक वाचा..

राजुरा मतदारसंघातील मतचोरी प्रकरणी एका महिन्यात कारवाई करा अन्यथा…

महादेवपुरा मतदारसंघाप्रमाणे चंद्रपुरातील राजुरामध्येही मतचोरी, FIR दाखल पण अद्याप चौकशी नाही मुंबई: भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने हातात हात घालून मतचोरी केल्याचे एकाएका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे. राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश करून भाजपा व आयोगाच्या भ्रष्ट युती पुढे आणली आहे. महादेवपुराप्रमाणे मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील त्या गावातील तहसिलदारांनी शेतकऱ्यांना दिलेला रस्ता नांगरला 

शिरूर (अरुणकुमार मोटे): उरळगाव (ता. शिरूर) येथील बेंद्रे वस्तीतील यादव कुटुंबीयांचा सातबारा व फेरफारवर नोंद असलेला पुर्वापार वहीवाटीचा रस्ता ट्रक्टरने नांगरून उखडून टाकण्यात आला असून यादव कुटुबियांना घरी जाण्यासाठीही रस्ता उपलब्ध नाही. या रस्त्यावरून वाद होत असल्यामुळे यादव कुटुंबाने तहसिलदार शिरूर यांच्याकडे दाद मागितली होती. तहसिलदार शिरूर यांनी सातबारा उताऱ्यावरील रस्त्याच्या नोंदीप्रमाणे सर्वांना समाईक रस्ता […]

अधिक वाचा..

रोज किती लिटर पाणी प्यायलं तर किडनीचे आजार होत नाहीत

किडनी शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक असतात. किडनी शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्याचं काम करतात. तसेच शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचं बॅलन्स, सोडिअम आणि पोटॅशिअम कंट्रोल करण्याचं देखील काम किडनी करतात. इतकंच नाही तर अनेक हार्मोन्स बनवण्यात आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यात किडनीची महत्वाची भूमिका असते. पण आपल्याच काही चुकांमुळे किडनीची ही वेगवेगळी कामं प्रभावित होतात. किडनीचं आरोग्य […]

अधिक वाचा..

जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांचे उद्या बुधवार दिनांक १० सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोध पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या अत्याचारी विधेयकाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) शिवसेना (उबाठा), माकपा, भाकपा, शेकाप यांच्यासह समविचारी पक्षाने आंदोलनाची हाक दिली असून उद्या बुधवार दिनांक १० सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व तालुका व जिल्हा स्तरावर हे आंदोलन करण्यात […]

अधिक वाचा..

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल मलठण येथे संपन्न

शिरूर अरुणकुमार मोटे): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे,शिरूर तालुका क्रीडा संघटना न्यू इंग्लिश स्कूल मलठण व सागरआप्पा दंडवते स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल मलठण च्या प्रांगणात तालुकास्तरीय खो-खो स्पर्धांचे आयोजन दि.५,६,७ सहा सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. शिरूर तालुक्यातील विविध शाळेतील १४, १७ व१९ वर्ष वयोगटातील […]

अधिक वाचा..

साबणानं केस धुण्याचा दुष्परिणाम

घरातला शाम्पू संपल्यावर तो लगेच आपण्याऐवजी आपण साबणाने केस धुतो. अर्थात सगळेच असं करत नाहीत मात्र अनेक जण करतात. साबणाने केस धुणे योग्य आहे की अयोग्य हे जाणून घ्या. साबणात असलेले घटक हे त्वचेला अनुसरुन असतात. डोक्याची त्वचा त्यावरील केस आणि शरीराची त्वचा जरा वेगळी असते. दोन्हीला विविध प्रकारचे पोषण लागते. जसे की साबणात जास्त […]

अधिक वाचा..

राज्यातील दीड लाख शिक्षकांचा पगार धोक्यात! कागदपत्रे अपलोडसाठी १५ सप्टेंबरची मुदत

औरंगाबाद: राज्यातील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या दीड लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाने कागदपत्रे अपलोड न करणाऱ्यांचा पुढील महिन्याचा पगार थांबविण्याचा आदेश दिला आहे. यामुळे शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पगार थांबविण्याचा आदेश राज्यभरातील दीड लाख शिक्षकांची कागदपत्रे अजून अपलोड झालेली नाहीत मुदतीत कागदपत्रे न दिल्यास पुढील महिन्याचा पगार थांबविला […]

अधिक वाचा..