शिरूर तालुक्यात दुचाकी चोरीचा धडाका सुरूच

तीन दुचाकी चोरीनंतर पुन्हा दोन दुचाकी चोरीला… शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील नागरिकांना तीन दुचाकी चोरीनंतर पुन्हा एकदा दुचाकी चोरीच्या घटनांचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसात तिन दुचाकी चोरीच्या घटनांनी शिरूर पोलिस यंत्रणेला धक्का दिला असतानाच, आणखी दोन नवीन मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात झाली आहे. पहिली घटना मांडवगण फराटा येथे […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये कोयत्याच्या धाकाने मारहाण प्रकरणातील तिघांना अटक

शिरूर पोलिसांची तात्काळ आणि प्रभावी कारवाई शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील विशाल कृषी सेवा केंद्रामध्ये घुसून कोयत्याच्या धाकाने केलेल्या मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. शिरूर पोलिसांची ही वेगवान आणि प्रभावी कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली आहे. (दि. ५) एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विशाल कृषी सेवा केंद्र, शिरूर […]

अधिक वाचा..
sharvin-palande

माजी आमदार काकासाहेब पलांडे यांचे नातू शर्विन पलांडे यांचे निधन…

शिक्रापूरः शिरूर तालुक्याची माजी आमदार सुर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे यांचे नातू आणि कोकण भवन येथील उपायुक्त संजीव पलांडे यांचे सुपूत्र शर्विन ऊर्फ चिकू (वय २०) यांचे अकस्मिक रविवारी (ता. १३) निधन झाले. मुखई येथे आज (सोमवार) अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शर्विन संजीव पलांडे यांचे बालपन आणि […]

अधिक वाचा..

बेट भागात यात्रा-जत्रांचे उत्सव सुरू, श्रद्धा आणि संस्कृतीचा अनोखा संगम

शिरूर (अरुणकुमार मोटे):  शिरूर तालुक्यातील बेट भाग सध्या धार्मिक आणि सांस्कृतिक रंगांनी न्हालेला आहे. एप्रिल महिना आला की या भागातील गावोगावी पारंपरिक थाटामाटात यात्रा-जत्रांचे आयोजन केले जाते. गावकऱ्यांच्या उत्साहात आणि बाहेरगावी असलेल्या लोकांच्या मोठ्या उपस्थितीत या यात्रांचा उत्सव सर्वदूर दुमदुमत असतो. या यात्रांमध्ये देव जन्माचे कीर्तन, बैलगाडा शर्यती, तमाशा, ऑर्केस्ट्रा, कुस्त्यांचे जंगी आखाडे अशा विविध […]

अधिक वाचा..

एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती

मुंबई: एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार हि नियुक्ती करण्यात आली आहे. सन. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी महामंडळ) स्थापना करण्यात आली. श्री.र.गो.सरैय्या हे महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तीनी एसटी महामंडळाचे अध्यक्षपद […]

अधिक वाचा..

नारळातील औषधी गुणधर्म

नारळ हे एक फळ आहे. नारळात अनेक औषधी गुण आहेत. ओल्या नारळातील गराचा वापर सौंदर्य प्रसाधनात केला जातो. नारळ पाणी स्वाथ्यासाठी पौष्टीक असते. कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, मिनरल्स, व्हिटामिन असे सर्व पोषक घटके नारळापासून मिळतात. जेवणाला पर्याय म्हणून खोबरे खाऊ शकतात. नारळात फायबर्स मोठ्या प्रमाणात आढळतात. अपचन, छातीत जळजळीचा त्रास असणार्‍यांनी नारळाचा गर सेवन केल्यास लाभ होतो. […]

अधिक वाचा..

रिकाम्या पोटी चुकुनही ‘हे’ खाऊ नका, आरोग्यास आहे हानिकारक

आरोग्यासाठी अन्न किती महत्वाचे आहे हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येक गोष्ट खाण्याची योग्य वेळ असते. रिकाम्या पोटी कोणतेही आम्लयुक्त अन्न आतड्याच्या अस्तरावर परिणाम करते आणि यामुळे संसर्गाचा धोका असतो. आरोग्य तज्ञ विशेषतः काही पदार्थ रिकाम्या पोटी खाण्यास प्रतिबंधित करतात. बराच वेळ झोपल्यानंतर जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा पचनसंस्था काम करू लागते, परंतु त्यासाठी थोडा वेळ […]

अधिक वाचा..

व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२ची कमतरता तुम्हाला भासतेय का…

व्हिटॅमिन डी आणि बी १२ची कमतरता भासत असलेले अनेकजण आपल्या आजूबाजूला हमखास दिसतात. प्रत्येकाची जीवनशैली आणि आहाराची पद्धत वेगवेगळी असते. या दोन्हींमधील काही त्रुटींमुळे व्हिटॅमिन डी आणि बी १२ रुसून बसत असतात. त्यांना जागेवर आणण्यासाठी नैसर्गिक आणि वैद्यकीय उपाय उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या शरीरासाठी कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, मिनरल्स, फॅट्स इत्यादींची जशी आवश्यकता असते, तशीच जीवनसत्त्वांचीही (व्हिटॅमिन्स) गरज […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस आर्थिक बाबतीत संपन्नतेचा राहील. तुमच्या कामामुळे कुटुंबाचा लौकिक वाढेल. तुमच्या निर्णयक्षमतेचा तुम्हाला लाभ होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमचा आनंद वाढेल. आज पूजापठणात तुमची रुची वाढेल, सामाजिक आणि धार्मिक कार्यांत मन लागेल. सायंकाळच्या वेळी प्रकृती थोडी बिघडू शकते, त्यामुळे सावध राहावे. वृषभ: यश मिळाल्याने तुम्ही आनंदीत व्हाल. आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन जे […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी उपयुक्त वांगी

वांगे हे खूपच पौष्टिक आहे. भाजी करताना ते खूप कच्चे नसावे व खूप पिकलेले ही नसावेत. ज्याच्यात परिपक्व असा आहे, पूर्ण विकसित झालेले वापरावे. लहान वांगे हे पित्त व कफ कमी करते. मोठे वांगे पचायला हलके असले तरी थोडे पित्तकर आहे. वांगे खायचे झाल्यास डोरली वांगे, कोंबडीच्या अंड्याचा सारखे असणारे पांढरे वांगे, काटेरी वांगी व […]

अधिक वाचा..