omprakash-panipat

आश्चर्य! एक महिना अगोदरच मृत्यूची केलेली भविष्यवाणी ठरली तंतोतंत…

पानिपत (हरियाणा): पानिपत जिल्ह्यातील इसराना गावात 15 ऑगस्ट रोजी एक आश्चर्यदायक घटना घडली आहे. ओमप्रकाश (वय ८०) यांनी एक महिना अगोदरच आपल्या मृत्यूची केलेली भविष्यवाणी अगदी तंतोतंत ठरली आहे. यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ओमप्रकाश यांनी सुमारे महिनाभरापूर्वी आपल्या मृत्यूचा दिवस आणि वेळ लोकांना सांगितल्याचं नातेवाईकांचे म्हणणं आहे. हैराण करणारी बाब म्हणजे ओमप्रकाश […]

अधिक वाचा..
mp sarpanch

पाकिटमारी करणाऱ्या सरपंचाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

भोपाळ (मध्य प्रदेश): बडवानी जिल्ह्यात पोलिसांनी पाकिटमारी करणाऱ्या सरपंच आणि पंचांना अटक केली आहे. सरपंचांची ही टोळी पाकिटमारी करण्यासाठी महागड्या कारमध्ये फिरत असत. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत. सरपंचाने तयार केलेली टोळी महागडी गाडी घेऊन ते गर्दीच्या ठिकाणी जात असत आणि पाकिटमारी करायचे. पोलिसांना आरोपींकडे खिसे कापण्यासाठी वापरले जाणारे ब्लेड, कटर […]

अधिक वाचा..
dog viral

Video : म्हशीच्या अंगावर थाटात उभा राहून कुत्र्याचा स्वॅग…

नवी दिल्ली: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. नुकताच एक व्हिडीओ समोर आला असून, म्हशीवर उभा राहून कुत्रा आरामात स्वारी करताना दिसत आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कुत्र्याचा स्वॅग एखाद्या राजापेक्षा कमी नाही, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, दोन म्हशी रस्त्याने चालल्या […]

अधिक वाचा..
tomato bouncer

टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर तैनात; Video Viral…

वाराणसी (उत्तर प्रदेश): टोमॅटोचे दर गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले आहेत. वाराणसीमध्ये एका दुकानदाराने टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर ठेवले आहेत. संबंधित व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी संबंधित व्हिडिओ शेअर केला आहे. वाराणसीच्या लंका भागातील हा व्हिडीओ आहे. एका भाजी विक्रेत्याने टोमॅटोचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी दोन बाऊन्सर […]

अधिक वाचा..
odisha money

अधिकाऱ्याच्या घरात मिळाले कोट्यवधी रुपयांचे घबाड अन्…

भुवनेश्वर (ओडिशा): एका सरकारी अधिकाऱ्याकडे तपास अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडले आहे. अधिकाऱ्याच्या तीन घरांमधून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि इतर संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ओडिशा पोलिसांच्या पथकाने ही छापेमारी केली. पोलीस प्रशासकीय अधिकारी प्रसांताकुमार रौतच्या घरी छापा टाकण्यासाठी गेले, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी दरवाजा उघडला नाही. त्याच्या भुवनेश्वरमधील घराला पोलिसांनी घेराव घातला. काही वेळाने […]

अधिक वाचा..
sakshi aahuja delhi

महिलेने पाण्यापासून वाचण्यासाठी खांब पकडला अन् एका क्षणात…

नवी दिल्लीः राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागात पाऊस पडत आहे. पावसामुळे नवी दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. साक्षी आहुजा नावाची महिला पहाटे साडेपाच वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. तिच्यासोबत 2 महिला आणि 3 मुले होती. साक्षीला चंदीगडला जायचे होते. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत […]

अधिक वाचा..
bike headlight

Video : दुचाकीच्या हेडलाईटमध्ये बसवला टीव्ही अन् लावली गाणी…

नवी दिल्ली : भारतात जुगाड करणाऱ्या लोकांची कमतरता नाही. इथे एकापेक्षा एक असे लोक आहेत जे आपल्या डोक्याचा अतिवापर करतात आणि अशा गोष्टी तयार करतात आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सोशल मीडियावर सध्या एका जुगाडचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका युवकाने असा जुगाड केला की दुचाकीच्या हेडलाईटचे रुपांतर टीव्ही स्क्रीनमध्ये केले […]

अधिक वाचा..
Desi jugad

Video: हा माणूस जुगाडचा बाप ठरला….

नवी दिल्लीः एका युवक मोटार लावून पलंगाद्वारे चारचाकीमध्ये रुपांतर केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओ पाहून ‘हा माणूस जुगाडचा बाप ठरला,’ अशा प्रतिक्रिया नेटिझन्सने मांडल्या आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक युवक आपली चारचाकी गाडी घेऊन पेट्रोल पंपावर पोहोचतो, ज्यामुळे पंप कर्मचारीही हैराण होतात. ज्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे […]

अधिक वाचा..
groom beating

Video: सासऱ्याने जावयाला भरमंडपातच चपलेने चोपले…

नवी दिल्ली : सोशल मीडियावर लग्नाचे विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही इमोशनल असतात तर काही मजेशीर. पण सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. कारण या व्हिडीओ सासऱ्याने चक्क नवरदेवाची लग्नातच धुलाई केली आहे. व्हिडीओत पाहायला मिळते की, नवरदेवासमोर एक व्यक्ती हातात चप्पल घेऊन आला आणि चपलेने मारहाण केली. नवरदेव […]

अधिक वाचा..
Angry Ox

Video: बैलापासून जीव वाचवण्यासाठी चढला खांबावर…

चेन्नईः एका संतापलेल्या बैलापासून जीव वाचवण्यासाठी एक व्यक्ती खांबावर चढला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक संतापलेला बैल सैरभैर पळत आहे. रस्त्यावर चालताना एक बैल अचानक संतापला आहे. त्यावेळी एक व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळत आहेत. त्याचवेळी तिथं असलेल्या वीजेच्या खांबावर चढून […]

अधिक वाचा..