जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल
मेष: दिवस अनुकूल आहे. कामात नशिबाची साथ मिळेल. मात्र सहकारी व नातेवाईकांच्या वागणुकीमुळे तणाव वाढू शकतो. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. घरगुती खरेदीत वाढ होईल. वृषभ: करिअरमध्ये प्रगतीचे स्पष्ट संकेत आहेत. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. धनलाभ होण्याची शक्यता असून नवीन नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन: प्रतिष्ठेत वाढ होणार आहे. व्यवसाय […]
अधिक वाचा..