आरोग्यदायी काळे मनुके

काळी द्राक्षे प्रक्रिया करून वाळवून त्याच्या मनुका तयार केल्या जातात. काळे मनुकेही अनेक पोषक घटकांनी युक्त असतात. हे उपाशी पोटी खाण्याचे अनेक फायदे आहेत. काळे मनुके नियमित खाल्ल्याने हृदय विकारापासून मुक्तता मिळवता येते. काळ्या मनुक्यात एन्थोकाइनिन्स, पॉलीफेनॉल, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-सी, गामा-लिनोलेनिक ऍसिड एसिड, पोटशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक असतात. काळ्या मनुक्यांमुळे रक्त प्रवाह […]

अधिक वाचा..

पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन

१) कलमी (दालचिनी) चहा: यात उपस्थित पॉलीफेनॉल्स कॅलोरी बर्न करून वजन कमी करते. कसे बनवावे: उकळत्या पाण्यात चहा पत्ती, दालचिनी पूड आणि दूध टाकावे. याला पाच मिनिट उकळून गाळून याचे सेवन करावे. २) जिर्‍याचे चहा: यात कॅलोरीची मात्रा कमी असते जे वजन कमी करून वेट लॉसमध्ये मदतगार ठरते. कसे बनवावे: गरम पाण्यात जिरं घालून उकळावे. […]

अधिक वाचा..

वजन वाढवण्यासाठी काय खावे

१) प्रथिनेयुक्त आहार: प्रथिनेयुक्त आहार जसे की मांस, मासे, अंडी, दही, चीज, सोया इत्यादी वजन वाढण्यास मदत करू शकतात. २) हेल्दी फॅट: आहारात एवोकॅडो, नट, बिया, लसूण, तीळ, तूप, ऑलिव्ह ऑईल इत्यादी निरोगी फॅट्सचा समावेश करावा. ३) तृणधान्ये आणि संपूर्ण धान्य: चपाती, तपकिरी तांदूळ, ओट्स, राजमा, हरभरा, गहू इत्यादी देखील वजन वाढण्यास मदत करू शकतात. […]

अधिक वाचा..

रोज रात्री झोपण्याआधी ओवा खाल्ल्याने काय होत

बदलत्या वातावरणात सगळ्यांनाच सर्दी खोकला, ताप, इन्फेक्शन होणं कॉमन आहे. यामुळे आपल्या शरीरात थोडी कमजोरी येऊ लागते आणि कशातही मन लागत नाही. त्यामुळे वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्यांबाबत आपण काळजी घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या किचनमधील एका पदार्थाचं सेवन करून या समस्या दूर ठेवू शकता. हा पदार्थ म्हणजे ओवा. रोज रात्री झोपण्याआधी ओवा खाण्याचे फायदे वाचाल तर […]

अधिक वाचा..

मॅच्युअर माणसांची लक्षणे 

1) भूतकाळात ना अडकणे, 2) प्रत्येक गोष्ट मनाला न लावणे, 3) स्वतःला वेळ देणे, 4) चुका मान्य करणे, 5) विरोध शांतपणे ऐकणे, 6) संयम राखणे, 7) इतरांवर विश्वास ठेवणे, 8) निर्णय ठाम घेणे, 9) स्वतःचे विचार स्पष्ट असणे, 10) आत्मविश्वास बाळगणे 11) माफ करणे शिकणे, 12) बदल स्वीकारणे, 13) नकार देणे शिकणे, 14) अपयश पचवणे, […]

अधिक वाचा..

थायरॉईडमुळे गळ्याला सूज आली असेल तर या २ गोष्टी करा

आपल्यापैकी बऱ्याचजणांना थायरॉईडचा त्रास सतावतो. विशेषतः महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक पाहायला मिळते. थायरॉईड ग्रंथी योग्य प्रकारे काम न केल्यास शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्याचे परिणाम वजन वाढणे, थकवा येणे, केस गळणे, त्वचेचा कोरडेपणा, चिडचिड यांसारख्या स्वरूपात दिसून येतात. थायरॉईड ही महिलांमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेली समस्या असल्याचे दिसते. हार्मोन्समध्ये झालेल्या बदलामुळे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुम्हाला एखाद्या मंगल उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल. यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे खाणे टाळा. राजकारणातही तुमची प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आज एक खास डील फायनल होऊ शकते जी तुमच्या व्यवसायासाठी खूप फायदेशीर ठरेल. वृषभ: आजचा दिवस तुमच्या व्यवसायासाठी खूप फायदेशीर ठरेल. कामाच्या […]

अधिक वाचा..

झोप येत नाही मग हे करून पहाच

१)रात्री झोपताना बदामाच्या तेलाने माँलीश करा. २)नाकात बदाम तेलाचे थेंब टाका. ३)बदाम तेलानं माँलीश करा. ४)हाता पायांच्या बोटावर दाब देऊन हलकेच तेल लावून माँलीश करा. ५)चमचा भर बदाम तेल दूधात घालून खात जा.याने चेहऱ्यावर ग्लो येतो,त्वचा चमकदार होते. ६)पायाच्या तळव्यांना कैलास जीवन व बदाम तेल लावून माँलीश करा. ७)खसखस व टरबूज बी यांची पावडर चमचा […]

अधिक वाचा..

शरीरातील उष्णतेमुळे पाणी वाढवा

उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. म्हणून काळजी घ्या. नाहीतर शउष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. उपाय 1) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. २) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल. ३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल. ४) […]

अधिक वाचा..

पोटाच्या ‘या’ ५ तक्रारींवर पुदिन्याची पाने म्हणजे वरदान

सध्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे अनेकांना पोटाशी संबंधित अनेक समस्या त्रास देतात. आपल्यापैकी बऱ्याचजणांना अपचन, गॅस, मळमळ, पोटदुखी आणि भूक न लागणे अशा पोटाच्या वेगवेगळ्या समस्या सतावतात. सतत वरचेवर पोटाशी संबंधित अशा अनेक समस्या छळू लागल्या की, आपण त्यावर उपाय म्हणून औषध घेतो. पोटाशी संबंधित अगदी लहान – सहान वाटणाऱ्या या समस्यांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते. […]

अधिक वाचा..