तरुणाईमध्ये वाढते आहे या कॅन्सरचे प्रमाण, कॅन्सरचा हा कोणता प्रकार, कशी ओळखायची लक्षण

प्रत्येकाचीच लाईफस्टाईल, खाण्यापिण्याचे पदार्थ यात एवढा बदल होत आहे की त्याचा परिणाम हळूहळू आपल्या आरोग्यावर दिसू लागला आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरातल्या लोकांवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. बदलत्या जीवनशैलीचा आणि आहारात झालेल्या काही ठराविक बदलांचाच एक परिणाम म्हणजे सध्या कोलन कॅन्सरचे प्रमाण जगभरातच खूप वाढले आहे. मोठ्या आतड्यांना होणारा हा आजार असून २५ […]

अधिक वाचा..

संतुलीत मन, समाधानी जीवन 

स्पर्धेच्या युगामुळे ताण-तणावाची व्याप्ती वाढत असून लहान मुले असो किंवा तरुण-तरुणी, पुरूष असो किंवा महिला, या सर्वांसह वृध्दांना देखील याने आपल्या कवेत घेतलं आहे. मानसिक आरोग्य म्हणजे नेमके काय, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावर उपचार कसे केले जातात याविषयी मानसोपचार तज्ञ डॉ. निलम मुळे यांची मतं जाणून घेऊया. आपल्या मनाला कसं सांभाळाव एखादं वाद्य […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस आत्मविश्वास आणि उत्साहाने भरलेला आहे. ऑफिसमद्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता, काम करण्याची पद्धत यामुळे तुमचे नाणे अगदी खणखणीत वाजेल. तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करत असाल तर सन्मान देखील होईल. तुमचे सहकारी कामात मदत करतील त्यामुळे पटापट कामे मार्गी लागतील. दुपारी काही मतभेद होऊ शकतात, परंतु तुमचा संयमी स्वभाव […]

अधिक वाचा..

जर तुम्ही रात्री ८ वाजता झोपला आणि पहाटे ४ वाजता उठला, तर शरीरावर काय परिणाम होईल

चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. चांगल्या झोपेसाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात थकवा असला तरी झोप येत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. फोनच्या व्यसनामुळे आणि सोशल मीडिया आणि टीव्ही पाहण्याच्या सवयीमुळे आजकाल बहुतेक लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, त्यामुळे त्यांना चांगली झोप लागत नाही आणि […]

अधिक वाचा..

केसांच्या समस्येवर कढीपत्त्याची चटणी बनवून खा, घनदाट होतील केस

केसांच्या समस्या टाळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं कढीपत्त्याचा वापर केला जातो. कढीपत्त्यात अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे केसांच्या वाढीत मदत होते. कढीपत्त्यात व्हिटामीन सी, व्हिटामीन बी, प्रोटीन आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. या पानांमुळे केसांना अनेक फायदे मिळतात. कढीपत्ता केसांना लावण्याच्या विविध पद्धतीही माहित करून घ्यायला हव्यात. केस वाढवण्याासाठी कढीपत्त्याची चटणी कशी फायदेशीर ठरते याबाबत सांगितले आहे. खाण्यापिण्यात […]

अधिक वाचा..

५ चुकीच्या सवयी, आरोग्यासाठी घातक, भरभर वाढतं ब्लड प्रेशर- हृदयविकाराचा धोकाही…

हृदयविकार आणि त्यासंबंधीचे आजार सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. या आजारांने दरवर्षी अनेकांचा मृत्यू होतो. यामागे सर्वात मोठे कारण मानले जाते ते उच्च रक्तदाब. सध्या उच्च रक्तदाबाची समस्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. चुकीची जीवनशैली, जास्त प्रमाणात मीठ खाणे, ताण आणि सतत एकाच जागी बसून काम करणे याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. […]

अधिक वाचा..

किडनी स्टोनचा त्रास कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात मक्याचे धागे, जाणून घ्या सेवनाची योग्य पद्धत 

हिवाळ्यात भुट्टा म्हणजे मका खाण्याची एक वेगळी मजा असते. भाजून लिंबू चोळून, तिखट मीठ लावलेला भुट्टा डोळ्यांसमोर आला तरी तोंडाला पाणी सुटतं. बरेच लोक हे भाजून किंवा उकडून खातात. याची टेस्ट तर चांगली असतेच सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. पण जास्तीत जास्त लोक मक्याचे धागे कचरा म्हणून फेकतात. याला कॉर्न सिल्कही म्हटलं जातं. मात्र, […]

अधिक वाचा..

गुडघ्यांचा ताठरपणा आणि सुजेचे गांभीर्य

गुडघे ताठर होण्याची अनेक कारणे असू शकतात. गुडघ्यांच्या सांध्याला धक्‍का बसल्यानेसुद्धा गुडघे ताठर होऊ शकतात. पायाला झालेली इजा म्हणजेच गुडघ्यात लचक भरणे, फ्रॅक्चर किंवा गुडघ्याच्या वाटीवरील आवरणाला छेद जाणे ही गुडघे ताठर होण्यामागची कारणे आहेत. अँटिरिअर कुशिएट लिगामेंटमध्ये (एसीएल) लचक भरणे किंवा फाटणे हे गुडघे दुखीमागचे एक महत्त्वाचे कारण आहे. आजच्या काळात मला वेळ नाही, […]

अधिक वाचा..

सतत धडपडून मुलांची ढोपरं-कोपरं काळी पडली, मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी…

लहान मुलांचे आरोग्य आणि त्यांच्या तब्येतीची विशेष काळजी घेताना पालकांची मोठी कसरत होते. घरातील लहान मुलांच्या आरोग्याची तसेच इतर गोष्टींची काळजी घेणे ही पालकांची सगळ्यांत मोठी जबाबदारी असते. बरेचदा लहान मुलांची ढोपरं आणि हातांचे कोपरं काळे पडतात, अशी समस्या कित्येक पालकांना सतावते. मुलांचे ढोपरं आणि कोपरं काळे पडल्याने त्यांच्या संपूर्ण शरीराचा रंग वेगळा आणि तेवढ्या […]

अधिक वाचा..

वॉकिंग न्यूमोनिया आणि सामान्य सर्दीमधला फरक काय, वाचा, लक्षणे, उपाय

जेव्हा खोकला, सौम्य ताप व थकवा यांसारखी लक्षणे जाणवतात किंवा दिसू लागतात तेव्हा हे सांगणे कठीण होऊ शकते की, तुम्हाला सामान्य सर्दी आहे की दुसरा कोणता गंभीर आजार. जसे की, वॉकिंग न्यूमोनिया; हा एक सौम्य फुप्फुसाचा संसर्ग आहे. या संसर्गामुळे जाणवणाऱ्या सूक्ष्म लक्षणांकडे अनेकदा सर्दी समजून दुर्लक्ष केले जाते. या आजाराला इंटेन्सिव्ह उपचारांची आवश्यकता नसली […]

अधिक वाचा..