चहा किंवा काही खाल्ल्यानंतर छातीत किंवा घशाजवळ खूप जळजळ होतेय?

अनेकांना छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे अशा लोकांना छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. अशावेळी गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी, उलट्या आणि ॲसिडिटीचा सर्वाधिक सामना करावा लागतो. यासाठी काही लोक स्वत:हून काही प्रकारची औषधे घेतात. मात्र यानंतरही आराम मिळत नाही, अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करुन छातीत होणाऱ्या […]

अधिक वाचा..

चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय 

१) एक बटाटा घेऊन तो स्वच्छ धुवायचा आणि सालीसकट किसून घ्यायचा. २) त्यानंतर गाळणीच्या साह्याने हा किस गाळून त्याचा रस काढायचा. ३) साधारणपणे १५ मिनीटे हा गाळलेला रस तसाच ठेवायचा म्हणजे बटाट्याचा स्टार्च खाली राहील आणि पाणी वर येईल. ४) वरचे पाणी काढून टाकल्यावर खाली पांढरा थर दिसेल त्या स्टार्चमध्ये साधारण १ चमचा कोरफडीची जेल […]

अधिक वाचा..

उंची वाढवण्यासाठी आहार, व्यायाम आणि घरगुती उपाय

आपली उंची ही अनेक घटकांवर अवलंबून असते. प्रत्येकाला आपली उंची ही अधिक हवी असते. कमी उंचीमुळे अनेक जण निराश असतात. उंची अधिक असेल तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आकर्षित असते. प्रामुख्याने उंची ठरवण्यासाठी 60 ते 80 टक्के जेनेटिक फॅक्टर आणि अनुवांशिक घटक जबाबदार असतात. तर उंचीसाठी आहार पोषण, व्यायाम यासारखे घटक 40 ते 20 टक्के घटक […]

अधिक वाचा..

डायबिटीज मध्ये ही योगासने फायदेशीर ठरतील…

1) कपालभाती प्राणायाम:- कपालाभाती प्राणायाम आपल्या मज्जातंतू आणि मेंदूच्या नसाला ऊर्जा प्रदान करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा प्राणायाम खूप चांगला आहे, कारण यामुळे ओटीपोटात स्नायू सक्रिय होतात. हा प्राणायाम रक्त परिसंचरण सुधारतो आणि मनाला शांती देतो. 2) सुप्त मत्स्येन्द्रासन:- हे आसन शरीराच्या अंतर्गत अवयवांचे मालिश करते आणि पचन क्रिया सुधारण्यास मदत करते . हे आसन ओटीपोटात […]

अधिक वाचा..

डोळ्यांसाठी अत्यंत आवश्‍यक व महत्वाची अशी काही पोषणमुल्ये 

डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्व, अ, क व इ, झिंक, व सॅलीनियम ही अँटीऑक्‍सिडंट्‌स, ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यांची आवश्‍यकता असते. ही पोषणमुल्ये पुढील अन्नपदार्थातून मिळतात. 1) केशरी, लाल, नारंगी, रंगाची फळे व भाज्या:- जीवनसत्व ए किंवा याचा एक प्रकार म्हणजे बीटा कॅरोटीन, हे जीवनसत्व आपल्या डोळ्यांचे कार्य उत्तम व नियमितपणे करण्यासाठी अत्यंत आवश्‍यक आहे. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे फायदे…

1) आपले शरीर सुदृढ आणि लवचिक होते. 2) ह्या योग तंत्राचा नियमित सराव केल्यास तुमची चयापचय वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 3) रक्ताभिसरण सुधारल्याने सुंदर केस आणि त्वचा. 4) रक्तदाब आणि हृदय संबंधित समस्या बऱ्या होतात. 5) पोषकद्रव्ये शोषणे सोपे होते. 6) ह्याने आपल्या मेंदूत डाव्या आणि उजव्या बाजूला संतुलनाची भावना निर्माण करू […]

अधिक वाचा..

पोटाची चरबी आणि मांड्या कमी करणे काही नियम व घरगुती उपाय…

१) भुजंगासन:- केल्यामुळे तुमचे बेली फॅट कमी होण्यास मदत होईल. भुजंगासन करण्यासाठी आधी तुम्ही पोटावर झोपा नंतर दोन्ही हात छातीवरच्या बाजूला ठेवा. आणि त्यानंतर हळूवार श्वास घेत हळूहळू शरीर वर उचला. हा प्रकार करत असताना तुमची नाभी सुद्धावर उचलली जाईल याचा प्रयत्न करा. त्यानंतर नॉर्मल श्वास घेत आपल्या शरीराला सरूवातीच्या स्थितीत आणून ठेवा. हे आसन […]

अधिक वाचा..

पोटाच्या तक्रारी साफ करण्याचे १३ प्रभावी उपाय…

१) रोज जेवणानंतर दालचिनीची पावडर मधात मिसळून घ्या. २) १०० मि. लि. पाण्यात एक चमचा मेथी दाणे उकळून हे पाणी जेवणाआधी एक तास प्यावे व जेवणानंतर हे मेथीचे दाणे चाऊन खावे, याने सकाळी पोट साफ होते. ३) भाजलेले जिरे पूड जेवणानंतर पाण्यासोबत घ्या. ४) मनुका दुधात उकळून रात्री झोपण्यापूर्वी चावून खावे. ५) रात्री झोपण्यापूर्वी एक […]

अधिक वाचा..

मसाजचे नियम व फायदे

लहान मोठं कुणाला पण मसाज ही आवश्यक असते पूर्वी पासून ही मसाज ची पद्धत आहे लहान बाळाच्या वाढिसाठी व विकासासाठी मसाज ही आरोग्यदायी आहे .व्यायाम बरोबर मसाज ही तेवढिच महत्वाची आहे.काही आजार असे आहेत की जे औषधाने नाही तर मसाजने बरे होतात.मसाज चे काही नियम व फायदे आहेत ते बघुया मसाजचे नियम 1) मसाज करताना […]

अधिक वाचा..