सूर्यनमस्कार का घालायचे…?

आपल्याला शाळेत आठवी, नववी मध्ये शरीर शास्त्रात शिकवले आहे की, आपल्या पोटात मराठीत जठर, यकृत म्हणजे लिव्हर, प्लिहा, स्वादुपिंड, लहान आंतडे, मोठे आतडे, मुत्रपिंड वगैर अवयव आहेत. ह्यातील लहान आतड्याची लांबी २२ फूट आहे. आता विचार करा. देवाने, निसर्गाने एवढ्याशा जागेत एवढे अवयव व २२ फूटाचे आतडे कसे बसविले असेल? २२ फूटाची कमीत कमी व्यासाची […]

अधिक वाचा..

अळूची पाने आरोग्यासाठी वरदान हे फायदे जाणून घ्या…

अळूची भाजी, अळूच्या वड्या अनेकजण चवीने खातात. अळू आरोग्यासाठीही लाभदायक आहे. आयुर्वेदातही याचे महत्व सांगण्यात आले आहे. याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका होते. या भाजीचे कोणते फायदे आहेत, जाणून घेवूयात. हे आहेत फायदे  ब्लड प्रेशर: ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. तणावाची समस्या होत नाही. वजन: यातील फायबरमुळे मेटाबॉलिज्म सक्रिय राहते. […]

अधिक वाचा..

दातांची काळजी कशी घ्यावी…

१) दात सुंदर, पांढरेशुभ्र असतील तर व्यक्तीचा चेहरा मोहक वाटतो. पण दाताकडे लक्ष दिले नाही तर कोरीव ओठ व इतर मेकअप फिका वाटतो. म्हणूनच दात चमकदार, पांढरेशुभ्र ठेवले पाहिजेत. २) छान चवीचे पदार्थ खायला सर्वांनाच खूप आवडतात, पण नंतर चूळ भरणे, माऊथवॉशने गुळण्या करणे, दिवसा व रात्री ब्रश करणे या साध्या व सोप्या गोष्टी करण्याचा […]

अधिक वाचा..

निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर टोमॅटो सूप प्यावे…

टोमॅटो सुपचे 7 आश्चर्यकारक फायदे… 1) हाडांसाठी फायदेशीर आहे… टोमॅटोच्या सूपमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम असते ज्यामुळे हाडे मजबूत राहतात. याशिवाय शरीरात लाइकोपीनच्या कमतरतेमुळे हाडांवर ताण येतो आणि टोमॅटोमध्ये भरपूर लायकोपीन असते, जे हाडांसाठी चांगले असते. 2) मेंदू निरोगी ठेवते… टोमॅटोच्या सूपमध्ये कॉपर आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे मज्जासंस्था निरोगी राहते आणि मेंदू मजबूत […]

अधिक वाचा..

दुधात चिमुटभर खसखस टाकून प्यायल्यास होतात हे आरोग्यदायी फायदे

आजच्या धावपळीच्या जीवनात बदलत्या लाइफस्टाईलमुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्या होत राहतात. भलेही या समस्या गंभीर नसल्या तरी कालांतराने या समस्या डोकं वर काढतात आणि मोठे आजार होतात. अशात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. यासाठी रोज दूध पिणे फायद्याचे ठरते. अशात जर दुधात खसखस मिश्रित करुन प्यायल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात. खसखसमध्ये ओमेगा 3 […]

अधिक वाचा..

साखरे ऐवजी गुळ का खावा?

फुफ्फुसातील संसर्ग रोखतो: गुळामुळे रक्त शुद्ध होत. चयापचयाचा वेगही नियंत्रित राहतो. याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गावरही गूळ फायदेशीर ठरतो. पोटाच्या तक्रारींवर गुणकारी: पोटाच्या विविध तक्रारींवरही गूळ हा रामबाण उपाय आहे. गॅसेस, अॕसिडीटीची तक्रार असेल तर, गूळ खाण्याने त्रास कमी होतो. आंबट ढेकरींपासून सुटका: गूळ, सैंधव आणि काळे मीठ एकत्र करून खाल्लं तर आंबट ढेकर येणं […]

अधिक वाचा..

पांढरे केस काळे करण्याचे 8 घरगुती उपाय

लहान वयामध्येच केस पांढरे व्हायचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. हे प्रकार कसे रोखायचे आणि केस पुन्हा काळे कसे करायचे यावरच्या घरगुती 8 उपायांवर नजर टाकूयात. काळा चहा किंवा कॉफीचं पाणी वापरा दोन दिवसांतून एकदा ब्लॅक टी किंवा कॉफीच्या पाण्यानं केस धुतल्यामुळे केसांचा रंग काळा होतो. नारळाचं तेल, लिंबाचा रस आणि कडीपत्त्याच्या पानाचा वापर नारळाच्या […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात ‘हे’ पदार्थ खा, सर्दी पासून होईल सुटका

हिवाळा आला की थंडीने हातपाय गोठून जातात. काहीवेळा लोकांना थंडीमुळे सर्दी होते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भावदेखील वाढतो आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यायला हवी. हिवाळ्यात काही खाद्यपदार्थांचा समावेश करून थंडीपासून सुटका करता येऊ शकते. गूळ: गूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच हिवाळ्यात गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. गुळामुळे शरीरात उष्णता निर्माण व्हायला मदत होते. सुका मेवा: हिवाळ्यात […]

अधिक वाचा..

डोळ्याची काळजी कशी घ्यावी…

आयुर्वेदाच्या मतानूसार शरिरात कफ बळावला कि, द्रुष्टि दोष बळावतात. डोळे हे कफाचे मुख्य केंद्र आहेत. खालिल उपाययोजना केल्या असता डोळ्याचे आजार चष्म्याचे नंबर कमि होऊन चष्मा जातो. १) रोज नियमितपणे एक चमचा त्रिफळा चूर्ण व चमचाभर तूप गरम पाण्यात घ्या. २) वस्रगाळ केलेल्या त्रिफळा चूर्ण भिजवलेल्या पाण्यात नियमितपणे डोळे धूवा. ३) नियमितपणे त्रिफळा चूर्णाने जीभ, […]

अधिक वाचा..

काळी मिरी खाण्याचे महत्त्वाचे फायदे जाणून घ्या…

काळी मिरी:- आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काळी मिरी बर्‍याच रोगांमध्येही हे प्रभावी मानली जाते. काळ्यामिरीत पेपरिन नावाचा घटक असतो. हा घटक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात. याशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटकदेखील आढळतात. या कारणांमुळे […]

अधिक वाचा..