हळदीच्या सेवनाने झपाट्याने कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल?

प्राचीन काळापासून हळदीचा वापर आरोग्यासाठी केला जातो. कोलेस्ट्रॉलच्या समस्येवरही हळद उपयुक्त ठरू शकते. फक्त वापरण्याची पद्धत एकदा जाणून घ्या हळद आपल्याला प्रत्येक घरामध्ये पाहायला मिळते. हळदीचा वापर सामान्यतः घरांमध्ये जेवण चवदार बनवण्यासाठी केला जातो. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळद खूप फायदेशीर आहे. हळदीचा वापर प्राचीन काळापासून संसर्ग, जखम आणि पोटाच्या समस्यांसाठी केला […]

अधिक वाचा..

आजीबाईच्या बटव्यातील काही रामबाण घरगुती उपाय

१) कान दुखी:- कांदा बारीक करून त्याचा रस कापडानं गाळून घ्या. तो रस गरम करुन कानात ४ थेंब टाकल्यावर कानदुखी कमी होते. २) दातदुखी:- हळद आणि खडे मीठ बारीक वाटून ते शुद्ध मोहरीच्या तेलात मिसळून दिवसातून दोनदा ब्रश केल्याने दातदुखी कमी होते. ३) दात पोकळी:- कापूराची बारीक पूड करून बोटाने दातांवर लावा आणि चोळा. छिद्र […]

अधिक वाचा..

‎सेंद्रिय हळदीचे गुणकारी फायदे

आपल्याकडे रोजच्या आहारामध्ये हळदीचा वापर केला जातो. खरं तर, हळद आपल्या भारतीयांच्या आहारामध्ये जवळजवळ ४ हजार वर्षांपासून आहे. हळद फक्त एक चवदार मसाला म्हणून नाही तर या पेक्षा अनेक फायदे देणारी आहे. पाश्चिमात्य देशा कडून हळदीसाठी मोठी मागणी येत आहे. बऱ्याच काळापासून हळदीचा वापर विविध औषधामध्ये केला जात आहे. ‎सेंद्रिय हळदीचे महत्व व फायदे औषधीय […]

अधिक वाचा..

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

पोटाभोवतीची चरबी कमी करणे हे आजकाल प्रत्येकाचे एक सामान्य फिटनेस लक्ष्य बनले आहे. पोटाच्या चरबीमुळे मधुमेह, हृदयविकार, स्ट्रोक आणि अगदी कॅन्सरसह अनेक आरोग्य समस्या उद्भवतात हे आपणास माहित आहे. पोटावरील चरबीपासून मुक्त होण्यासाठी आहार आणि व्यायाम हे सर्वोत्तम मार्ग आहेत. पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाय 1) सकाळी लिंबू सोबत कोमट पाणी हा सर्वात जास्त वापरला […]

अधिक वाचा..

कान टोचण्यामागचे हे आहेत चमत्कारी फायदे

हिंदू धर्मात मुलांचे कान टोचणे हा एक संस्कार आहे. लहानपणीचं मुलगा असो वा मुलगी सोनाराकडून एक टोकटार सोन्याच्या ताराने कान टोचले जातात. कान टोचणे ही फक्त फॅशन नाही तर हे भारतीय संस्कारांचा महत्त्वाचा भाग आहे. येथे मुली कान आणि नाक दोन्हीही टोचतात. आज काल तरुणसुध्दा फॅशनच्या नावाखाली कान टोचत आहेत. भारताच्या अनेक राज्यांमध्ये आजही कर्णवेध […]

अधिक वाचा..

आपला चेहरा सकाळी उठल्यावर ड्राय दिसत असेल तर…

अनेक कंपन्यांच्या क्रीम आणि लोशन वापरून झाले असल्यावरही चेहर्‍यावर ती चमक येत नाहीये का? तर आम्ही आज आपल्या घरगुती नाइट फेस मास्कबद्दल माहिती देत आहोत ज्याने आपली त्वचा चमकदार होण्यात मदत मिळेल. हळद आणि बेसन:- चार चमचे बेसन आणि दोन चमचे दूध किंवा सायीत चिमूटभर हळद मिसळून मास्क तयार करा. हा रात्रभर चेहर्‍यावर लावून ठेवा. […]

अधिक वाचा..

सर्दी-खोकला बरा करण्यासाठी घरगुती उपाय

वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर सहाजिकच सर्दी, खोकल्याचा, व्हायरल इंफेक्शनचा त्रास बळावतो. सर्दी, पडशाच्या समस्येमध्ये अनेकांना श्वास घेतानाही त्रास होतो. या त्रासामुळे चिडचिड होते. म्हणूनच अशा समस्येवर उपाय म्हणून डॉक्टरांच्या औषधगोळ्यां ऐवजी घरगुती उपायांचा वापर करा. अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करुन चोंदलेलं नाक मोकळं करण्यासाठी मदत होऊ शकते. सर्दी-खोकला झाला की आपण खूपच अस्वस्थ होतो. हा काही […]

अधिक वाचा..

घोरण्याच्या समस्येवर घरगुती उपाय

1) हळद:- हळद ही त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी उत्तम औषधं आहे. नाक साफ करायला हळदीचा उपयोग केला जातो. नाक साफ झाल्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत नाही. आणि त्यामुळे तुम्ही घोरत नाही. म्हणून रोज रात्री झोपताना हळदीचं दूध घेणे खूप फायदेशीर आहे. 2) ऑलिव ऑयल:- ऑलिव ऑयलमुळे तुमची घोरण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. ऑलिव ऑयलने […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी थोडक्यात पण महत्वाचे

१) पोट केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही. ३) पित्ताशय केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही. ४) लहान आतडे केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता. ५) मोठे आतडे केव्हा […]

अधिक वाचा..

शंख वाजवण्याचे आरोग्यदायी फायदे

शंख वाजवने आरोग्यासाठी ही उत्तम आहे हे कमी लोकांनाच माहीत असेल.. तर बघू रोज शंख वाजवण्याचे काय फायदे आहेत… स्नायू मजबूत होतात शंख वाजवणे मूत्र पथ, मूत्राशय, पोटाचा खालील भाग, डायाफ्राम, छाती आणि मानेच्या स्नायूंसाठी उत्तम ठरतं. याने या सर्व अंगांचा व्यायाम होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याने गुदाशयाचे स्नायू मजबूत होतात. फुफ्फुसाच्या स्नायूंचा विस्तार होतो […]

अधिक वाचा..