कारणे
१) पोट साफ करण्याची औषधे वारंवार घेणे.
२) अपचन जास्त होणे. अशक्तपणा येणे.
३) कडू पदार्थ जास्तच खाणे.
४) अल्कधर्मिय पदार्थ जास्त खाणे.
५) स्वादुपिंड अकार्यक्षम होणे.
६) व्यसन करणे.
७) जास्त काम करणे.
८) उष्णतेची सर्दी होणे.
९) डिसेंर्टी लागणे.
१०) वारंवार वांती होणे.
उपाय
१) नियमित प्राणायाम, योगासने व अँक्युप्रेशर करून कायमस्वरूपी हा आजार बरा करता येतो. मी स्वतः केला आहे.
त्वरीत करावयाचे उपाय
२) आवळारस + मध समभाग घ्या. प्रत्येकी २/३ चमचे
३) गाजररस + मध खा.
४) लिंबूरस + मध खा.
५) ताक + हिंग दुपारी जेवणानंतर प्या.
६) दुध + साखर / गुळ किंवा गोड चहा प्या.
७) कायमचा उपाय म्हणून स्वादुपिंडावर नियंत्रण ठेवा.
८) चक्कर आल्यावर २ चमचे मध साध्या पाण्यातून त्वरीत घ्या उत्तम उपाय आहे.
(सोशल मीडियावरुन साभार)