मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना थेट इशारा, ‘ही’ चूक केली तर निलंबन नाही तर थेट बडतर्फ

मुंबई: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विविध मुद्द्यांवर सविस्तर निवेदन मांडत आहेत. ते विरोधकांच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत. तसेच ते विविध प्रश्नांवर भूमिका मांडत आहेत. राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांवरही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माहिती दिली. राज्यातील गुन्हेगारी ही गेल्या वर्षाच्या तुलनेत साडेसहा टक्क्यांनी घटल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

अधिक वाचा..

14 वर्षीय मुलीवर बापानेच केला बलात्कार आणि…

मध्य प्रदेश: माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील मझौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. येथे एका नराधम पित्याने आपल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. यामुळे ती गर्भवती झाली होती. पीडितेच्या पोटदुखीच्या तक्रारीनंतर वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या गर्भवती असल्याचं उघड झालं. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून […]

अधिक वाचा..

एकतर्फी प्रेमातून लग्नाच्या आमिषाने वारंवार अत्याचार

नवी दिल्ली: एकतर्फी प्रेमातून सुरु झालेला संबंध, नंतर लग्नाचे आमिष, त्याचाच आधार घेऊन वारंवार बलात्कार, जबरदस्तीचा गर्भपात आणि धमक्यांचं भयाण चक्र – उलवेतील एका महिलेच्या आयुष्याला गालबोट लावणाऱ्या या थरारक गुन्ह्याचा उलगडा आता समोर आला आहे. उलवे पोलिसांनी याप्रकरणी मोहित विरेंद्र सिंग (वय ३०) या आरोपीला अटक केली असून, दुसरा आरोपी आकाश यादव फरार आहे. […]

अधिक वाचा..

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय

मुंबई: सरकारी कामात अडथळा आणल्यामुळं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. देशमुख यांना विधानभवना बाहेर घेऊन जात असतानाच आव्हाड आक्रमक झाले. त्यांनी […]

अधिक वाचा..

बोरीवली तहसिल मधील आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरु करा

एका दाखल्यासाठी विद्यार्थ्यांना मोजावे लागतात ३ ते ४ हजार रुपये आमदार अस्लम शेख यांचा आरोप मुंबई: बोरीवली तहसिल कार्यालयातील आपले सरकार केंद्र दिड महिना बंद राहणार आहे, अशी माहिती आपल्याला मिळाली असून हे केंद्र जर एवढ्या कालावधीसाठी बंद राहिलं तर गोरगरीब विद्यार्थ्यांनी जायचं कुठे असा सवाल विचारत हे आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरु करावे, […]

अधिक वाचा..

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना

मुंबई: नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत केली. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी या प्रकरणात गंभीर स्वरूपाचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतर याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू झाली […]

अधिक वाचा..

राज्यातील दहशतवाद व गुंडगिरी भाजपा पुरस्कृत; बाळासाहेब थोरात

विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार मुंबई: महायुतीचे सरकार सत्तेवर कसे आले? त्यांनी कोणते फंडे वापरले? पक्ष कसे फोडले? चुकीचे निकाल कसे दिले ? हे सर्वांना माहीत आहे. आज महाराष्ट्रामध्ये गुंडांना आणि वाचाळवीरांना सरकारकडून एक प्रकारे मुभा दिली जात असून राज्यांमध्ये निर्माण झालेली दहशत आणि गुंडगिरी ही भाजप पुरस्कृत असल्याची घानाघाती टीका काँग्रेस […]

अधिक वाचा..

हुंड्यासाठी लग्नाच्या 12 दिवसात नववधूला विष पाजलं; विवाहितेचा मृत्यू

नांदेड: नांदेडमध्ये एका नवविवाहितेचा हुंड्यासाठी बळी गेला. ताऊबाई चव्हाण नावाच्या एका महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी विष देऊन मारल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पतीसह सासू-सासऱ्याला अटक केली आहे. लग्नाच्या अवघ्या काही दिवसातच ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हुंड्यात सांगितलेली रक्कम दिली नसल्याने विवाहितेला संपवलं मुखेड तालुक्यातील वसुर तांडा […]

अधिक वाचा..

तुम्ही मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्याला अडवल का नाही

मुंबई: विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर बुधवारी (दि. १६ जुलै ) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळखर यांच्यात उडालेल्या शाब्दिक चकमकीचे तीव्र पडसाद गुरूवारी (दि. १७ ) उमटले. आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यात शिवीगाळ झाली आणि त्यानंतर दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये प्रवेशद्वाराजवळील लॉबीत तुंबळ हाणामारी […]

अधिक वाचा..

दबाव सहन होत नसल्याने बँक अधिकाऱ्याची बँकेतच आत्महत्या

बारामती: वरिष्ठांचा अतिरिक्त दबाव सहन झाल्याने सुसाईड नोट लिहून येथील बँक ऑफ बडोदाच्या मुख्य व्यवस्थापकांनी बँकेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडली. शिवशंकर मित्रा असे आत्महत्या केलेल्या मुख्य व्यवस्थापकांची नाव आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचे घटना घडल्याने बारामतीत खळबळ उडाली आहे. शिवशंकर मित्र (वय 52) रा. प्रयागराज असे या बँक प्रबंधकाचे नाव असून त्यांनी […]

अधिक वाचा..