lonikand-traffic

पुणे आणि शिरूरचा सहा पदरी उड्डाण मार्गाला जोडला जणार समृद्धी महामार्ग; कोठून पाहा…

पुणे : पुणे आणि शिरूर दरम्यान प्रस्तावित असलेला 53 किलोमीटरचा सहा पदरी उड्डाण मार्ग अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. यासंदर्भातला निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पुणे शहरा जवळ असलेल्या केसनंद गावातून या उड्डाण मार्गाची सुरुवात होणार आहे. त्यासाठी 7515 कोटी रुपये खर्च येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. सध्या […]

अधिक वाचा..
Crime

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का?

मुंबई: राज्यातील प्रमुख शहारापैकी एक असलेल्या पुण्यामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. शहरात भर चौकात गोळ्या घालून एकाची हत्या करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल त्यांनी केला. आपल्या एक्स हँडलवरून जयंत पाटील यांनी […]

अधिक वाचा..
ashok-bhorade-mumbai-strike.

मुंबई: शिरुरचे आरटीआय कार्यकर्ते अशोक भोरडे यांचे विविध मागण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु…

मुंबई (योगेश शेंडगे): मुंबई येथील आझाद मैदानात आज (दि १५ ) ऑगस्ट२०२४ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या आरटीआय (RTI) कार्यकर्ते अशोक भोरडे (रा. निमगाव म्हाळूंगी ता.शिरूर जि.पुणे) यांनी त्यांच्या न्यायिक मागण्यांसाठी उपोषण आंदोलनास सुरुवात केली असुन त्यांचे अनेक कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव हे त्यांना पाठिबा देण्यासाठी आझाद मैदानात हजेरी लावत आहेत. अशोक भोरडे यांनी सांगितले की, माझ्या गृहविभाग, महसुल […]

अधिक वाचा..

धक्कादायक; पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर लोणावळा येथे सेल्फीसाठी तरुणाईचा जीवघेणा स्टंट

लोणावळा (प्रतिनिधी) आज (दि १५) रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर लोणावळा येथे अनेक तरुण वेगात स्पोर्ट बाईक चालवत आहेत. तर काही तरुण चारचाकी गाडीत बसुन खिडकीच्या काचा उघडत सेल्फीसाठी जीवघेणा स्टंट करत आहेत. त्यामुळे लोणावळा पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. लोणावळा परिसरात काही दिवसांपुर्वी पर्यटनासाठी […]

अधिक वाचा..
bhandara-gram-panchayat

ग्रामपंचायतीमधील सरपंचाच्या टेबलवर बसूनच प्यायला दारू…

भंडारा : भंडाऱ्यातील ग्राम सुरक्षा दलाची जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याने थेट ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवाच्या टेबलवरचं बसून मद्यप्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ या ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रशांत मन्साराम शेंडे (वय 25) असे मद्यप्राशन करीत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नाव आहे. […]

अधिक वाचा..
Natyachata-2024

नाट्यछटेला पुणे जिल्ह्यातून 2100 मुलांनी नोंदवला उस्फुर्तपणे सहभाग!

पुणे : बालरंग भूमी परिषद पुणे जिल्हा व निळू फुले अकादमी आयोजित नट श्रेष्ठ अविनाश देशमुख नाट्यछटेला पुणे जिल्ह्यातून 2100 मुलांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. शिक्षक भवन नवी पेठ, पुणे या ठिकाणी नाट्यछटा स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (ता. १०) संपन्न झाली त्यानंतर बक्षीस वितरणाचा सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनेत्री व अध्यक्ष बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या […]

अधिक वाचा..
kalagitura

लोणी मध्ये नागपंचमीच्या दिवशी कलगीतुरा कार्यक्रम संपन्न!

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे शुक्रवारी (ता. ९) रोजी नागपंचमी निमित्त शाहीर नानासाहेब साळुंखे श्रीगोंदा कलगीवाले व शाहीर रामदास गुंड पारनेर तुरेवाले यांचा भव्य कलगीतुरा सामन्याचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन लोणी येथे पार पडला. कलगीतुरा या कार्यक्रमाची सुरुवात सन १९९३ मध्ये झाली. आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड,पारनेर, हवेली, पुणे आदी […]

अधिक वाचा..
gondia-cobra

Video: कोब्रा फिरला आणि खेळ खल्लास, सर्पमित्राचा मृत्यू कॅमेरात कैद…

गोंदिया : एका सर्पमित्रासोबत हृदयद्रावक घटना घडली असून, कोब्रा जातीच्या सापाने दंश केल्यामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोब्राने दंश केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुनील नागपुरे (वय ४४, रा. फुलचुर, गोंदिया) असे मृत्यू झालेल्या सर्पमित्राचे नाव आहे. त्यांनी आतापर्यंत शेकडो सापांना जीवनदान दिले आहे. पण, कोब्रा जातीच्या […]

अधिक वाचा..
kalgitura

लोणीमध्ये नागपंचमीच्या दिवशी कलगीतुरा कार्यक्रमाचे आयोजन…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे ९/८/२०२४ रोजी नागपंचमी निमित्त शाहीर नानासाहेब साळुंखे श्रीगोंदा कलगीवाले व शाहीर रामदास गुंड पारनेर तुरेवाले यांचा भव्य कलगीतुरा सामना या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन लोणी येथे केले आहे. कलगीतुरा या कार्यक्रमाची सुरुवात सन १९९३ मध्ये झाली. आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड, पारनेर, हवेली, पुणे […]

अधिक वाचा..
st-window

Video: विद्यार्थी एसटीमध्ये खिडकीतून चढायला गेला अन् पुढे पाहाच…

पुणे : ग्रामीण भागामध्ये नव्वदच्या दशकामध्ये वाहतूकीची मोठी समस्या होती. एसटी हे महत्त्वाचे साधन असल्याने त्यामध्ये चढण्यासाठी अनेकजण विविध पर्याय अवलंबवायचे. पण, आजही असाच प्रकार केला जात असल्याचे पाहायला मिळते. एका घटनेत एक विद्यार्थी खिडकीमधून आत शिरण्याच्या प्रयत्नात खिडकीसह पडला आहे. यामध्ये विद्यार्थी जखमी झाला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ग्रामीण वाहतुकीचा […]

अधिक वाचा..