पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन

आरोग्य

१) कलमी (दालचिनी) चहा: यात उपस्थित पॉलीफेनॉल्स कॅलोरी बर्न करून वजन कमी करते.

कसे बनवावे: उकळत्या पाण्यात चहा पत्ती, दालचिनी पूड आणि दूध टाकावे. याला पाच मिनिट उकळून गाळून याचे सेवन करावे.

२) जिर्‍याचे चहा: यात कॅलोरीची मात्रा कमी असते जे वजन कमी करून वेट लॉसमध्ये मदतगार ठरते.

कसे बनवावे: गरम पाण्यात जिरं घालून उकळावे. त्यात शहद किंवा लिंबाचा रस घालून सेवन करावे.

३) तुळशीचा चहा: यात फाइटोन्यूट्रिएंट्स असतात जे फॅट सेल्सचा खात्मा करण्यास मदत करतात.

कसे बनवावे: गरम पाण्यात चहा पत्ती, दूध, आल्याचा तुकडा आणि तुळशीचे पानं मिसळून उकळावे. आता याला गाळून या चहाचे सेवन करावे

४) काळ्यामिर्‍याचे चहा: यात उपस्थित पाईपेरीन फॅट बर्न करण्यास मदतगार ठरतात.

कसे बनवावे: गरम पाण्यात काळीमिरी घालून उकळावे. त्यात शहद घालून सेवन करावे.

५) जिंजर टी: यात एंटी इंफ्लेमेटरी गुण असत जे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरत.

कसे बनवावे: आता उकळत्या पाण्यात आल्याचे तुकडे, तुळशीचे पान घालून पाच मिनिटापर्यंत उकळावे. आता याला गाळून यात मध घालून प्यायला पाहिजे.

६) पुदिन्याचा चहा: यात मेंथॉल असत जो फॅट सेल्स कमी करण्यास फायदेशीर ठरत.

कसे बनवावे: गरम पाण्यात पुदिन्याचे पान घालून दहा मिनिटापर्यंत उकळावे. आता याला गाळून याचे सेवन करावे.

७) ओव्याचा चहा: यात राइबोफ्लेविन असत जो फॅट बर्न करण्यात इफेक्टिव असत.

कसे बनवावे: गरम पाण्यात ओवा, वेलची आणि आलं घालून पाच मिनिटापर्यंत उकळावे. याला गाळून याचे सेवन करा.

८) लेमन टी: यात डी लेमोनेन असता, जो बेली फॅटला कमी करण्यास फायदेशीर असत.

कसे बनवावे: पाण्याच चहापत्ती, लिंबाचा रस आणि कलमी घालून उकळावे. आता चहाला गाळून सर्व्ह करावे

९) ग्रीन टी: यात कॅटचीन असत जो फॅट सेल्स कमी करून पोटाची चरबी कमी करतो.

कसे बनवावे: एका कपात गरम पाण्यात ग्रीन टी बॅग्स घाला. याला दोन मिनिटानंतर काढून तो चहा प्यायला पाहिजे.

१०) ब्लॅक टी: यात उपस्थित पॉलीफेनॉल्स फॅट कमी करून वेट लॉस कमी करण्यास मदत करतो.

कसे बनवावे: पाण्याला उकळून यात चहा पत्ती घाला. काही वेळ उकळल्यानंतर गाळून घ्या आणि सर्व्ह करा.

(सोशल मीडियावरून साभार)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत