ढाबा, हॉटेलात दारू प्याल तर…

संभाजीनगर: मोठ्या शहरात लोकसंख्या अधिक असल्याने लहान ढाबे आणि हॉटेल यांची संख्या खूप असते. अशा हॉटेल, ढाब्यांमध्ये बेकायदा दारू पिणाऱ्यांसाठी खास व्यवस्था केली जाते. दारूची व्यवस्था करून ग्राहक वाढविले जातात. अशात इतर वाईट गोष्टींना वाढ मिळते. तेव्हा ढाबा, हॉटेलात दारू पिणे आणि व्यवस्था करणे, अशी दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होते. दारूच्या किमतीपेक्षा दंड […]

अधिक वाचा..

मद्यधुंद ट्रक चालकाच्या धडकेत दोघे बापलेक ठार

शिक्रापूर चाकण रस्त्यावरील वाजेवाडी येथील अपघात शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावरून मद्यधुंद अवस्थेत ट्रक घेऊन जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मारुती सायबा खाडे व लक्ष्मण मारुती खाडे या बापलेकांचा मृत्यू झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे श्रावण वसंत गव्हाळे या ट्रक चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर […]

अधिक वाचा..

उन्हाळा असल्याने पाणी पिणे वाढवा, पाण्याचे महत्व…

१) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. २) दिवसभरात ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. ३) कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे. ४) सकाळी अनोशापोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणे अमृता समान आहे. ५) रक्ताभिसरण व्यवस्थित होते. ६) B. P. संतुलित राहतो. ७) बद्धकोष्ठता नष्ट होते. ८) आळसपणा कमी होतो. ९) डोक्यावरील […]

अधिक वाचा..

निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर टोमॅटो सूप प्यावे…

टोमॅटो सुपचे 7 आश्चर्यकारक फायदे… 1) हाडांसाठी फायदेशीर आहे… टोमॅटोच्या सूपमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम असते ज्यामुळे हाडे मजबूत राहतात. याशिवाय शरीरात लाइकोपीनच्या कमतरतेमुळे हाडांवर ताण येतो आणि टोमॅटोमध्ये भरपूर लायकोपीन असते, जे हाडांसाठी चांगले असते. 2) मेंदू निरोगी ठेवते… टोमॅटोच्या सूपमध्ये कॉपर आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे मज्जासंस्था निरोगी राहते आणि मेंदू मजबूत […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुरमध्ये मदयप्राशन करुन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर येथे पुणे नगर हायवे रोडवर मदय प्राशन करुन गाडी चालवून स्वतःच्या व दुसऱ्याच्या जीविताला कारणीभूत ठरु शकतात. अशाच एका मोटर सायकल स्वारावर (दि. २३) रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान शिरुर पोलीस स्टेशनच्या ट्राफिक विभागाने मोटर वाहन कायदा कलम 185 प्रमाणे 4 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर शिरुर पोलीस स्टेशनला गुन्हा […]

अधिक वाचा..