पुणे : बालरंग भूमी परिषद पुणे जिल्हा व निळू फुले अकादमी आयोजित नट श्रेष्ठ अविनाश देशमुख नाट्यछटेला पुणे जिल्ह्यातून 2100 मुलांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. शिक्षक भवन नवी पेठ, पुणे या ठिकाणी नाट्यछटा स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (ता. १०) संपन्न झाली त्यानंतर बक्षीस वितरणाचा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनेत्री व अध्यक्ष बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या नीलम शिर्के-सामंत या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री ऋजुता देशमुख , संस्था चालक शिक्षक मंडळ पुणे ग्रामीणचे अध्यक्ष विजय कोलते, माई कोलते उपस्थित होते तसेच आयोजक बाल रंगभूमी परिषद पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष दिपाली शेळके, कार्याध्यक्ष दीपक रेगे, उपाध्यक्ष नारायण करपे, अरुण पटवर्धन व कार्यवाह देवेंद्र भिडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी बालरंगभूमी परिषद पुणे जिल्ह्याच्या वतीने घेण्यात आलेल्या बाल लेखन स्पर्धेतचे देखील पापारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. नाट्यछटेच्या अंतिम फेरीच्या बक्षीस वितरणाचा सोहळा पार पडला.
पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त स्पर्धकांचा सहभाग असणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. ती केंद्र पुढीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक : श्री छत्रपती संभाजी राजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय जातेगाव बुद्रुक
तालुका शिरूर, जिल्हा पुणे, (स्पर्धक 6 संख्या 661 )
द्वितीय क्रमांक : समर्थ विद्यालय, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे (स्पर्धक संख्या 200)
तृतीय क्रमांक : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीकंद, तालुका हवेली , जिल्हा पुणे (स्पर्धक संख्या 146)
उत्तेजनार्थ क्रमांक : ज्ञानगंगा विश्वविद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज शिरूर (स्पर्धक संख्या 133)
नाट्यछटा स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
ग्रामीण विभाग :
गट क्रमांक १
1) प्रथम – शिवंश मोटे -954 कोरेगाव पुनर्वसन, तालुका -शिरूर, जिल्हा- पुणे
मार्गदर्शक शिक्षक – सौ. मेघा कुलकर्णी
2) द्वितीय – ईशान्वी काटे
3) तृतीय – शिवन्या रोडे (महागणपती ग्रुप ऑफ स्कूल रांजणगाव गणपती. )
सौ. वैशाली पोतदार
उत्तेजनार्थ :
4) शांभवी श्रीमंदिलकर
5) नायरा कटारिया – व्हिजन इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज,शिरूर
6) हिताली कर्नावट – व्हिजन इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, शिरूर
7) काव्या खुळे – जॉयस इंग्लिश मीडियम स्कूल, चाकण . तालुका- खेड, जिल्हा – पुणे
मार्गदर्शक शिक्षक – सौ. शैला भाडळे, श्री. संकेत भिवरे
8) आर्वी गावडे -अमृतवेल ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल, शिक्रापूर तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे
मार्गदर्शक शिक्षक- सौ. शमीम आपा
9) ईश्वरी साळुंखे
10) आरोही मानकर
11) प्रत्युषा नवले
12) समीक्षा पवार
13) राजवी चिकणे
गट क्रमांक २
1) प्रथम – हितांशी इंदापूरकर- व्हिजन इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, शिरूर
मार्गदर्शक शिक्षक – सौ. शीतल जाधव
2) द्वितीय – सृष्टी चव्हाण
3) तृतीय – शिवन्या वराळ- ज्ञानगंगा विश्वविद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स , शिरूर
मार्गदर्शक शिक्षक – सौ. सुनंदा लंघे
उत्तेजनार्थ –
4) आराध्या राऊत
5) स्वरा पडवळ
6) अर्णवी मारणे – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा न्हावरे, तालुका -शिरूर , जिल्हा -पुणे
मार्गदर्शक शिक्षक – सौ. सुवर्णा कैलास गारगोटे )
7) स्वरा मुसळे -ज्ञानगंगा विश्वविद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, शिरूर
8) सई पाटील -अमृतवेल ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल शिक्रापूर, तालुका -शिरूर ,जिल्हा- पुणे
9) ज्ञानेश्वरी भारती
10) स्वरा उजगरे
11) अदिती कटरे
12) आराध्या फुलसुंदर
13) दूर्वा भोसले
गट क्रमांक ३
1) प्रथम – प्रिती माने
2) द्वितीय – शौर्य बोरुडे
3) तृतीय – दूर्वा पव्हाड – विद्या विकास मंदिर, निमगाव म्हाळुंगी, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे
मार्गदर्शक शिक्षक – श्री.संजीव मांढरे, सौ. जयश्री जाधव, श्री. मुकुंद ढोकले
उत्तेजनार्थ :
4) नक्षत्रा पटवर्धन – आर. एम. धारिवाल इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरूर
मार्गदर्शक शिक्षक – सौ. योगिता तंटक
5) आनंदी टोणगे- स्वातंत्र्य सैनिक रायकुमार गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे, तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे मार्गदर्शक शिक्षक – सौ .प्रियंका नांदखिले
6) समृद्धी महाडिक
7) निधी देशमुख
8) कादंबरी महाडिक
9) जिया तांबोळी
10) मनवा घुमटकर
11) श्रीशा काळे, महागणपती ग्रुप ऑफ स्कूल रांजणगाव गणपती, तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे.
12) विश्वराज बिरादार
मार्गदर्शक शिक्षक – मेघराज चौधरी- अमृतवेल ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूल, शिक्रापूर तालुका- शिरूर , जिल्हा- पुणे
गट क्रमांक ४
1) प्रथम – ऋग्वेद आराणके
2) द्वितीय – श्रुती देवकर
3) तृतीय – मनस्वी ढमढेरे आर .एम .धारिवाल इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरूर
मार्गदर्शक शिक्षक – सौ. योगिता तंटक
उत्तेजनार्थ :
4) तेजस्विनी खारे
5) योगेश्वरी लोंढे
6) अनिशा मोरे
7) धनश्री शिंदे -स्वातंत्र्य सैनिक रायकुमार गुजर प्रशाला, तळेगाव ढमढेरे. तालुका शिरूर, जिल्हा पुणे
मार्गदर्शक शिक्षक- रुपाली ढमढेरे
8) आयुष चव्हाणके
9) प्रणाली देसाई – आर. एम. धारिवाल विद्यानिकेतन प्रशाला, कोंढापुरी. तालुका -शिरूर ,जिल्हा – पुणे
10) तनुष्का दोडके
11) समृद्धी गोळे
12) वैष्णवी शिंदे
13) आदिती लोहकरे
14) मंजुश्री आढाव – स्वा.से.कै. शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय पिंपळे खालसा हिवरे कुंभार, तालुका शिरूर जिल्हा पुणे मार्गदर्शक – श्री. मनोज नायकवाडी
15) विहान सांडभोर
16) सई ससाणे
शहर विभाग :
गट क्रमांक १
प्रथम – आरव साबणे
द्वितीय – गौरांगी केळकर
तृतीय – स्वरा साठे
उत्तेजनार्थ – दर्श बोकील, शर्विल कुलकर्णी, वैभव पवार
गट क्रमांक २
प्रथम – गार्गी वैद्य
द्वितीय – अद्विका वाळुंज
तृतीय – अक्षरा जोशी
उत्तेजनार्थ :
व्रिहा काळे – जयवंत प्राथमिक शाळा, भोईर नगर, चिंचवड
श्वेता दबडे- जयवंत प्राथमिक शाळा भोईर नगर चिंचवड
अभिन्या रंगारी
गट क्रमांक ३
प्रथम – सिद्धांत दरेकर
द्वितीय – ओजस पाटील
तृतीय – केदार गावडे
उत्तेजनार्थ – वैदेही ठाकूर, राधिका बारटक्के, आराध्या तरकसे – जयवंत प्राथमिक विद्यालय, भोईर नगर, चिंचवड, मार्गदर्शक शिक्षक- सौ .वंदना सावंत
सौम्या शिंपी
स्वयम् रत्नपारखी
गट क्रमांक ४
प्रथम – सावनी दात्ये
द्वितीय – आरीन साठे
तृतीय – रुद्रांश भालेकर
उत्तेजनार्थ :
ऋचा कुलकर्णी, कंठी पेलमहाले, शर्व दाते
बालनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात चांगले कलाकार होणार: अभिनेते विजय पटवर्धन
रांजणगाव गणपती येथे तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धा उत्साहात
नाट्य परिषदेच्या नाट्य संकुलात तीन वर्षांनंतर तिसरी घंटा वाजली…
पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी नाट्य छटा स्पर्धेचे आयोजन!
नाट्यछटा स्पर्धेमध्ये सरदवाडीत तब्बल २८३ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग!
शिरूरच्या 25 मुलांची नाटय छटा स्पर्धेच्या प्राथमिक फेरी मध्ये निवड!
बाल रंगभूमी परिषद,पुणे जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी दिपाली शेळके यांची निवड