वजन वाढवण्यासाठी 10 टिप्स
वजन वाढवण्यासाठी हेवी स्ट्रेंथ ट्रेनिंगसह हाय कॅलरी इनटेक कॉम्बिनेशन महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय इतरही बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या आपण फॉलो करु शकतो. 1) जेवण्यापूर्वी पाणी पिऊ नये कारण त्यामुळे तुमचं पोट भरतं आणि तुम्हाला हवी असलेली कॅलरी मिळवणं कठीण होऊ शकतं. 2) जितकं जास्त खाता येईल, तितकं खावं. अगदी झोपण्यापूर्वी एक अतिरिक्त नाश्ता तुम्ही करू शकता. […]
अधिक वाचा..