ठाणे जिल्ह्यात SIR चे काम 100 टक्के पूर्ण
ठाणे: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अंतर्गत नियोजित कामे 100 टक्के पूर्ण करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. ठाणे जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या 74 लाख 50 हजार 515 मतदारांचे 100 टक्के EF प्रिंट काढण्यात आले आहे. त्यानंतर […]
अधिक वाचा..