शिरुर येथे बजरंग दल व शिरुर पोलिसांनी १ हजार किलो गोमांस पकडले…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर -करडे रस्त्यावरील करडे घाटात एका पिकअपमध्ये गोमांस वाहतुक करताना आढळून आल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे वाहन अडवून शिरुर पोलिसांना कळवल्याने शिरुर पोलिसांनी पिकअप सह १००० किलो गोवंश मांस जप्त करण्यात आले आहे. सदर प्रकरणी प्रतिक उर्फ नितीन रविंद्र अवचार रा. शिरूर याने शिरुर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत रितसर फिर्याद दाखल केली आहे […]

अधिक वाचा..