राज्यातील १२३ शिक्षकांना ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर
३ डिसेंबरला मुंबईत होणार पुरस्कार वितरण; प्राथमिक, माध्यमिकसह विविध प्रवर्गांतील शिक्षकांचा समावेश मुंबई: राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. सन २०२५-२६ या वर्षासाठीच्या ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारां’साठी राज्यातील विविध प्रवर्गांतील एकूण १२३ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. राज्य निवड समितीच्या शिफारशीनुसार शासनाने ही निवड जाहीर केली असून, येत्या […]
अधिक वाचा..