शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई! अपघात टाळण्यासाठी  राष्ट्रीय महामार्गावरील २०० अनधिकृत फ्लेक्स हटवले

दुभाजकावरील जाहिरात फलकांमुळे वाहनचालकांची दृश्यमानता बाधित; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा शिक्रापूर (ओमकार भोरडे): पुणे–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालकांच्या सुरक्षेला धोका ठरणाऱ्या अनधिकृत जाहिरात फलकांवर शिक्रापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २०० फ्लेक्स हटवले आहेत. महामार्गाच्या दुभाजकावर नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आलेले हे फलक वाहनचालकांची दृश्यमानता कमी करत असल्याने गंभीर अपघाताचा धोका वाढत होता. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव […]

अधिक वाचा..