शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्ग २६ ते ३१ जुलै पर्यंत बंद! ‘हे’ आहे पर्यायी मार्ग
संभाजीनगर: शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्गावर लोखंडी संरक्षक पाट्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे संपूर्ण मार्ग बंद राहणार आहे. नागरिकांनी प्रवासाच्या आधी पर्यायी मार्गांचा वापर करावा. दररोज २ लाख नागरिकांना फटका या मार्गाचा दररोज सुमारे १.५ ते २ लाख नागरिक वापर करतात. मार्ग बंद असल्याने आता प्रवाशांना ५ किमीचा अधिकचा फेरा मारावा लागणार आहे. […]
अधिक वाचा..