लाडक्या बहिणींना मिळणार 40 हजारांपर्यंत कर्ज
कर्जाचा हप्ता त्यांच्या 1500 रुपयांमधून सरकार भरणार संभाजीनगर: लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकार नवीन पाऊल उचलत असून याअंतर्गत, ज्या महिला ‘लाडकी बहिण’ योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांना आता 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. याचा फायदा काय होणार स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतील. existing व्यवसायाचा विस्तार करू शकतील. घरातील काही आवश्यक गरजा पूर्ण […]
अधिक वाचा..