मराठी सिनेमाची ५०० कोटींच्या व्यवसायाची क्षमता; ग्रामीण महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करा

प्रवीण तरडे यांचा ‘चित्रपताका’तील परिसंवादात विश्वास; मराठी चित्रपटांच्या मार्केटिंग, निर्मिती आणि प्रेक्षकांशी तुटलेल्या नात्यावर मंथन मुंबई: मराठी चित्रपट आज हाऊसफुल होत असले, तरी मराठी सिनेमाची खरी बाजारपेठ केवळ पुणे आणि मुंबईपुरती मर्यादित नाही. ग्रामीण आणि निमशहरी महाराष्ट्रातही मोठा प्रेक्षकवर्ग असून, त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याची गरज आहे. योग्य नियोजन, आक्रमक मार्केटिंग आणि प्रेक्षकांशी थेट संवाद साधल्यास मराठी […]

अधिक वाचा..