रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात महिलांनी दुकानदाराची नजर चुकवत तब्बल ८२ नग चांदीचे जोडवे लांबवल्याची घटना घडली. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) पोलिस ठाण्यात चार अज्ञात महिलांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रांजणगाव गणपती येथील महावीर ज्वेलर्स या दुकानात असताना चार अनोळखी महिला […]

अधिक वाचा..