चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मध्ये ६ अल्पवयीन मुलींचे अपहरण सरकारने विशेष शोध मोहीम राबवावी; विजय वडेट्टीवार

मुंबई: राज्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून, अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे.दुसरीकडे, मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना सरकार केवळ भोंदू बाबांच्या मागे लागल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडत असताना वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरीसह राज्यातील सुरक्षिततेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. ब्रह्मपुरी शहरात गेल्या काही दिवसांत […]

अधिक वाचा..

आण्णापुर येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील आण्णापुर येथून गोरख शरद सोनवणे या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीकडून अज्ञात कारणासाठी अपहरण झाल्याची तक्रार शिरूर पोलिसांत त्याचे वडील शरद सोनवणे यांनी नोंदवली आहे. गोरख हा अंगाने सडपातळ, उंची अंदाजे ४ फूट, केस काळे, अंगात लाल रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व काळया रंगाची जिन्स पॅन्ट, पायात सैंडल असे […]

अधिक वाचा..

भंगार व्यवसायिकाचे अपहरण करणा-या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडुन पर्दाफाश

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिक्रापूर- चाकण रोडवर (दि. ११) जुलै रोजी रात्री ०९:३० च्या सुमारास भंगार व्यावसायिक नसीर अबुबकर खान (वय १९) (रा.गॅस फाटा शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) याचे अज्ञात व्यक्तींनी त्याच्याच पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण करुन त्याच्या खिशातील रोख 57 हजार रुपये व ॲपल कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण 87 […]

अधिक वाचा..