कौतुकास्पद; रांजणगाव पोलीसांनी खुन करुन फरार झालेल्या आरोपीच्या २४ तासात आवळल्या मुसक्या
कारेगाव (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे एका व्यक्तीचा खुन झाला. याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे मयताच्या भावाच्या तक्रारीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सदर व्यक्तीचा मृत्यू हा डोक्यात मार लागल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रांजणगाव MIDC पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. रांजणगाव […]
अधिक वाचा..