गावठी पिस्तूल अन् जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद!
शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; बालाजी मोटे यांच्या गोपनीय माहितीने आरोपी जाळ्यात! शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील रेणुकामाता मंदिर परिसरात गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बेकायदेशीररीत्या जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने बेड्या ठोकल्या. गणेश राम गव्हाणे (वय ३३, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे […]
अधिक वाचा..