शिरुर; व्याजाच्या पैशांसाठी सतत तगादा, एकाची आत्महत्या; प्रेसनोट मध्ये पोलिसांनी आरोपीची नावे वगळली

शिरुर (तेजस फडके) गेल्या वर्षभरात शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली असुन कायदा अन सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली असुन शिरुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यातच अनेक गुन्ह्यात शिरुर पोलिस नेमका काय तपास करतात. फिर्यादीला न्याय देण्याऐवजी पोलिस आरोपीना तर पाठीशी घालत नाहीत ना…? अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.  शिरुर मध्ये व्याजाने […]

अधिक वाचा..