शिरूर नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर, ३ नवीन जागांची वाढ

नागरिकांना हरकती-सूचना नोंदविण्याचे आवाहन शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीची उलटी गणती सुरू झाली असून, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी शिरूर नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. या रचनेवर १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर करताना मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले की, […]

अधिक वाचा..

पुण्यात महाविकास आघाडीला मनसेच इंजिन जोडल जाणार का?

पुणे: राज्यात हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होण्याची चिन्हे आहेत. मात्र, शिवसेना महाविकास आघाडीत असल्याने मनसे शिवसेनेसोबत जाणार की महाविकास आघाडीत येणार यावरही तर्कवितर्क लढवले जात आहेत. परंतु, पुण्यात मनसेच्या मदतीला महाविकास आघाडी धावून आल्याने मनसेचे इंजिन महाविकास आघाडीला जोडले जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. […]

अधिक वाचा..

ॲम्बुलन्स खरेदीच्या टेंडर प्रक्रियेत श्रीकांत शिंदेंचे नाव का जोडलं जातय

मुंबई: राज्यातील ॲम्बुलन्स घोटाळ्यावरील आरोपांवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची स्पष्टीकरण दिलं असून विरोधक नुकताच दिशाभूल करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अॅम्ब्युलन्स खरेदी करण्याचा निर्णय 2019 सालीच घेतला होता, पण हे प्रकरण न्यायालयात गेल्याने खरेदीला विलंब झाल्याचं आबिटकर म्हणाले. अॅम्ब्युलन्स खरेदी प्रक्रिया ही शासनाच्या नियमाप्रमाणे झाली आहे. एका कंपनीत काय झाले असेल तर त्याचा शासनाशी सबंध […]

अधिक वाचा..

नावासमोर डॉक्टर लागल, आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाली

उदय सामंत झाले भावूक  पुणे: डॉ. उदय सामंत… राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांना आज अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. या सन्मानाने भावूक होत उदय सामंत यांनी आपल्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभात मंत्री उदय सामंत यांना डॉक्टरेट […]

अधिक वाचा..

एलपीजी पंपांच्या मालकीतील भागीदाराचे नाव उडवून आईचे नाव लावले…

औरंगाबाद: भागीदारीमध्ये सुरु केलेल्या दोन एलपीजी पंपांच्या व्यवसायात बनावट कागदपत्रे, सह्याच्या आधारे एकाची भागीदारीच कमी करुन, तेथे स्वत:च्या आईचे नाव लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी महिला शीतल आदित्य पांडेय (रा. एन ३, सिडको) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सोनाली जाधव हिच्यासोबत (दि १) एप्रिल २०१८ रोजी पन्नास-पन्नास टक्के प्रमाणाच्या भागीदारीमध्ये अलायन्स एलएलपी नावाने […]

अधिक वाचा..