अॅड. उदय सरोदे यांना ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्कार’ जाहीर

सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल, ३१ ऑक्टोबर रोजी पुण्यात होणार सन्मान सोहळा शिरूर (अरुणकुमार मोटे): उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट व डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जाणारा “भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्कार – २०२५” यंदा घोडनदी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. उदय सरोदे यांना […]

अधिक वाचा..

शिरूर तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अँड. उदय सरोदे यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील वकिलांच्या प्रतिष्ठेचा आणि संघटनेच्या नेतृत्वाचा निर्णायक क्षण ठरलेल्या निवडणुकीत अँड. उदय जयवंत सरोदे यांनी दमदार विजय मिळवत शिरूर तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. २३ जुलै २०२५ रोजी पार पडलेल्या या चुरशीच्या आणि बहुचर्चित निवडणुकीत त्यांनी आपल्या नेतृत्वक्षमतेची ठाम छाप सोडत वकिलांचा विश्वास संपादन करत अध्यक्षपदी विराजमान […]

अधिक वाचा..