सामाजिक न्याय की राजकीय गणित? जाहिरातीतील एका चौकटीने पेटवला नवा वाद!

मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या ओळींतूनही राजकीय भूकंपाचे संकेत मिळू लागले आहेत.सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेश जाहिरातीत अनुसूचित जाती (SC) या वर्गासोबत “मांग” आणि “मेहतर” अशा स्वतंत्र नोंदी दिसल्या आणि राज्याच्या सामाजिक-राजकीय पटावर नव्या चर्चेला तोंड फुटले.महाराष्ट्रात कागदावरील एका शब्दाचेही राजकारण होते. एखादी नवी […]

अधिक वाचा..