शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सुनावणीच्या तारखा पुर्वसूचना न देता रद्द होणे, बेकायदेशीर उत्खननाच्या दंडवसुलीबाबत अस्पष्टता, पक्षकारांना दालनाबाहेर तासनतास ताटकळत ठेवले जात असल्याच्या तक्रारी, कार्यालयीन वेळेनंतर सुरु असणाऱ्या कामकाजाबाबत संशय आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १५५ अंतर्गत निकाली […]
अधिक वाचा..