शिरुर तालुक्यात विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील आंबळे येथे विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा होत नसल्याच्या कारणावरुन मुलीला हिसकावून घेण्याची आणि पतीचे दुसरे लग्न लावून देण्याची धमकी दिल्याचा, तसेच चारचाकी वाहनाच्या कर्जफेडीसाठी माहेरुन १० लाख रुपये आणण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप विवाहितेने […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी कार चालक असलेल्या तिच्याच पतीविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात घडल्याचा निष्कर्ष तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी हि कारवाई केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास नानाभाऊ इथापे (रा. गणेश […]

अधिक वाचा..