संपर्क मंत्री अभियानातून शिवसेनेचे रणशिंग; स्थानिक सत्तेसाठी आक्रमक ब्लूप्रिंट

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने थेट रणशिंग फुंकले असून “संपर्क मंत्री अभियान” हे केवळ कार्यक्रम नसून सत्तेवर झेप घेण्याचा आक्रमक आराखडा असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये संघटन मजबूत करत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर ताबा मिळवण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी प्रत्येक संपर्क मंत्र्यांवर […]

अधिक वाचा..