दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत अश्रू, समोर वाळत चाललेली तूर, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई, बहिणीच्या लग्नाची चिंता आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर… पोटच्या लेकरासारखं जपलेलं पीक डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होताना पाहणाऱ्या बळीराजाची ही व्यथा काळीज पिळवटून टाकणारी आहे. मुख्यमंत्री महोदय, शेतकऱ्यांच्या हातावर ५ हजार रुपये ठेवून त्यांच्या संकटाची […]

अधिक वाचा..