सविंदणे विद्यालयात ‘अजितदादा एआय लॅब’चे उद्घाटन!

विद्यार्थ्यांना एआय, रोबोटिक्स, ड्रोन आणि थ्रीडी प्रिंटिंगचे मिळणार प्रात्यक्षिक शिक्षण; उच्च शिक्षणासाठी ठरणार उपयुक्त शिरूर (अरुणकुमार मोटे): बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून, भविष्यात प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. एआयचे शिक्षण ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी या […]

अधिक वाचा..