आकारी पड जमिनी मूळ मालकांना परत देण्यात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मोठे योगदान
शेतकऱ्यांनी मानले डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आभार पुणे: शेतसारा अथवा महसुली देणे देऊ शकले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या सरकारने जप्त केलेल्या जमिनी, ज्याला ‘आकारी पड’ जमिनी म्हणतात. त्या पुन्हा संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासंदर्भात दि. १४ नोव्हेंबर २०१९ रोजी मा. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन […]
अधिक वाचा..